Monday 22 August 2016

दिनांक  ८/८/२०१६
आज सकाळी मी होस्टेल न.1 ची वायरिंग  केली.
व  वायरिंग चा कास्टिंग  काढाला त्यानंतरखर्च २३२० रुपेय आला.
दुपार नतंर पहिल आह्मी माप घेतला की किती मीटर  आहे. ते तपासून पहिला 
आह्मी  खुणा केले. मंग ड्रिंग मशनी  नी होल पडलान त्या नतंंर  खिळा लावला. 
केसिनेपट्टीेे ठोकला त्यानंंतर भित्ति मधे बोर्ड बसून घेतला. बटन बसुवुन घेतला 
वायर जोइंड करुण घेतला. केसिके पट्टी च आतून वायरिंग घेतला. दारचा पाठी 
-माग MCB बसून घेतला .नंतर पलीकडूून आर्तिग ची  वायर  जोडला मंग 
वायर कमी पडत होता. सरांंनी नुतोरोल ची वायर आणला. आह्मी बोर्ड फिटिंग केला.
त्याची कॉस्टिंग पुढीलप्रमाणे-.
material
Qty
RS
Total
1)switch( 6A)
7
15
105
2)shoket (6A)
5
30
150
3)square Box
2
7
14
4)MCB (6A) single pole
1
120
120
5)wire(1.5mm)
32m
20Rs\per miter
640
6)fuse
1
25
301
7)indicator
1
15
15
8)tube set
1
400
400
9)casing caping (6fut1Patti)
5
43
301
10)screw
1
20
10
11)angle holder
2
25
50
12)rawl palug
1
10
10
13)switch Board
2
200
200
14)wire (1mm) yellow
16m
15RS\1miter
240



Total =2320


Monday 8 August 2016

नाव.दिनेश  लक्ष्मण विश्वकर्मा
पत्ता- कोथरूड;  पुणे 38
नंबर.-9921900532
  email .-vishwakarmadinesh342@gmail
कोर्स.- DBRT