Monday 24 October 2016






दिनांक



१३ \ १०\ २०१६








आज   मी   आणि  पुजा मेडम  चार्ट बनावयालम सागितले , ते चार्ट  मध्ये आहे देशातील लोक संख्या  विषयी आहे   .... 

























दिनांक
१७ \ १० \ २०१६




आज मी कंप्यूटर मध्ये  मेडम नि ms पब्लिकेशन  च वापर करुण ,     geeriting कार्ड  बनवला


२०/७/२०१५

आर्थिंग कशी करतात ....

१)आर्थिंग म्हणजे काय ?
२)आर्थिंग कुठे करतात ?
३)आर्थिंग ची गरज काय ?
४)आर्थिंग का करतात ?

१) आर्थिंग म्हणजे काय 

१) विदूतसंच मांडणीतीलउपकरणांची अथवा धातूच्या बॉडीची जमिनि बरोबर विशिष्ठ पध्तीन केलेली जोडणी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आर्थिंग होय .



२) आर्थिंग कुठे करतात...


१) आपणआर्थिंग करत करणार आहोत ती जागा आपण साधारणत ओलसर असावी कारण असी जागा असल्यानं आपल्या आर्थिंग ला जास्त प्रमाणात करंड मिळते .

२) आणि आपण आर्थिंग हि आपल्या घर पासून अथवा इमारती पासून  साधारत तीन मीटर वरती करावी .


३) आर्थिंग ची गरज काय ? 


 १) करंड लिकेज पासून मुक्तता मिळवणे हा आपण .आर्थिंग करण्या मागचा मुख्य हेतू आहे . 

२) तसेच इलेक्ट्रिक शॉक पासून मुक्तता मिळवणे होय .

३) आणि जेथे पण थ्री फेज सिस्टम असेल तेथे आपल्यालाव्होल्टेजस्थिर ठेवण्यासाठी होतो म्हणून आपण आर्थीग करत असतो .

४) आर्थिंग का करतात ? 

१ ) वीज हि नेहमी कमी विरोध असलेल्या दिसेनेच वाहते व जास्तविधुत दाबा कडून कमी विधुत दाबा कडे वाहते . 

२) कारण जमिनीचे व्होल्टेज हे झिरो असते आणि आणि आपल्या घरात लिकेज झालेली वीज हि माणसाला शॉक ;लागण्याचा आधीच आपणआर्थिंग केलेल्या तारे मधून जमिनीकडे वाहून नेली जाते आणि शॉक लागण्याचा अपघात टाळतो .


 दिनांक -13 /०८ /२०१६                                        मोटार रिवायडिंग 







                      मोटार रिवायडिंग करत करण्याच्या वेळी आपल्याला मोटर सर्व खोलून घ्यावी लागते . मोटर खोलताना असताना प्रत्येक पार्ट ची किती काळजी घ्यावी . हे लक्षात घ्या आणि मोटर चे पार्ट म्हणजे rotor ,statar हे अशा प्रकारचे पार्ट आहेत ते आपण सुरवातीला चेक करायचे असतात . आपली मोटर बहुतेक वेळा मोटर मधल्या coil किवा bering गेल्या मुल आपली मोटर बंद पडते....
  दिनांक -०८/०८ २०१६            प्लने  टेबल  सर्वे  करताना 
          

  

प्लेन टेबल सर्वे शिकवत अशताना आम्हांला सुयोग सर नी सर्व माहिती अगोदर सांगून पेपर वरती आराखडा काढून दाखवला त्याचा नंतर आम्ही योग्य त्या प्रमानात टेबल लाऊन घेतला आही टेबल चा बरोबर मध्ये कागद ठेऊन आम्ही त्याचा वरती जमिनीचे आलेले माप म्हणजे सरळ रेषेत लाऊन घेतलेले माप आम्हांला मिळाले आणि आम्ही प्लाने टेबल सर्वे करायला शिकलो ..... 
    दिनांक - २० /०७ /२०१६                       आपल्याला लागणाऱ्या विज्ञान आश्रम  पाणी आपण विहिरी मधून घेतो तर  आम्ही तेथी लाईट च म्हणजे तेथे आम्ही एक एलेक्ट्रिक साठी एक पेटी लावत होतो  .आणि तिथलं जून आम्ही काढून नवीन लावल .
विहरी जवळ आम्ही साधारणत  जुनी एलेक्ट्रिक पेटी काढून त्या ठिकाणी आम्ही नवीन पेटी लावली आणि त्याचा साठी आम्ही नवीन  केबल वायर आणली आणि त्या साठी सप्लाय आम्ही जवळ अश्लेल्या खांब जवळून घेतली आणि त्याचा साठी आम्ही मनी लाऊन वायर मधून सप्लाय आणला आणि .नंतर नवीन वायरिंग  लाऊन आम्ही परत मोटार मधून आश्रम मध्ये पाणी पुरवठा केला ..
 दिनांक -2८ -०९ -२०१६

                                                  आश्रम च्या  परिसरातील बल्ब किवा एखादी लाईट बंद असली तर ते आम्ही कशा  प्रकारे दुरुस्ती करतो आणि त्या कामासाठी किती  काळजी घ्ययची आणि  सेफ्टी ला किती महत्व द्यायचे या वर आम्ही खूप लक्ष देत असतो . 
                                                                आणि ते काम करत असताना आम्ही सुरवातीला main लाईट बंद  करूनच काम करत असतो . आणि आश्रम च्या परिसरात कुठे पण लाईट लिकेज झाली तर आम्ही ते लगेचच दुरुस्त करत असतो . 
                                  

 दिनांक - २२ /०९ / २०१६ 

                                         थ्री फेज लाईन पूर्ण जाळली होती म्हणून त्या साठी आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या  सर्व वायरी चेक केल्या आणि आम्हाला त्या मधून अस समजल कि या ठिकाना हुंन वेग वेगळ्या ठिकाणी लाईट जात आहे आणि हे जर वेळे वर  नाय केल तर आपल्यालाच अडचणी येतील म्हणून आम्ही ते काम कशा प्रकारे केल ते पुढील प्रमाणे 
  
१ ) सुरवातीला मेन लाईट बंद केली आणि काम करायला सुरवात केली . 
२ ) त्या साठी नवीनच वायर लागेल असे आम्हांला समजले म्हणून नवीन वायर आणली .
3 ) गोठया पासून ते 
  दिनांक -  13 /09 /2016
           
                      food lab मधली grander machin हि बहुतेक दिवस झाले असता बंद होती . आणि आम्ही त्या machin वर काम करण्याश सुरवात केली. आम्ही food lab मधून ती machin आमच्या इलेक्ट्रिक सेक्सन मध्ये आणून त्याचा वर काम करू लागलो .
                आम्ही खूप खूप प्रयत्न करून पहले पण ती machin काही चालू होईना अखेर आम्ही त्याचा stater पाहला असता आमच्या असे लक्षात आले कि बहुतेक हा stater चा problem असावा .आणि ते कसा प्रकारे शोधला ते पुढील प्रमाणे 
 १) आम्ही त्या साठी दुसरे stater पाहून त्या stater ची पाहणी केली .
२ ) आणि आमच्या हे पण लक्षात आले कि हि मोठी machin आहे . 
3 ) त्या साठी जास्त AMP असणारच stater चालेल .
४ ) व त्याला साधारणत 14  AMP चा stater लागत होता .
५ ) आणि त्याला आम्ही 6 AMP असणारा stater जडला होता म्हणून ती machin चालत नव्हती .
  दिनांक - २६ /०९ /२०१६ 




                क्लास रूम मधला जनरेटर चा switch बोर्ड त्या मध्ये जनरेटर चालू केल असता पण लाईट येत नव्हती . म्हणून त्या साठी मी क्लास रूम पासून जनरेटर पर्यंतची पूर्ण वायर चेक करून पहली आणि त्या मध्ये मला असे काहीच सापडले नाही . म्हणजे कुठे वायर कट होती किवा वीज लिकेज होत होती . 





                 नंतर पुन्हा मी क्लास रूम पाशी आलो आणि परत त्या बोर्ड कडे पाहत राहलो . पण मी तसाच न ;राहता पूर्ण बोर्ड खोलून परत वायरिंग केली . आणि मग त्या मधून मला असे 
समजले कि बोर्ड मधेच problem होता आणि तो पण असा कि 



   FHASE ला nutral आणि nutral ला fhase वायर जोडली होती ...........
दिनांक -23 /09 /2016 



              होस्टेल no .  3 च्या रूम ची वायरिंग करत असताना आम्ही अगोदर च्या बोर्ड वायरिंग ची पूर्ण DAIGRAM काढून घेतला आणि नंतर काम करण्याश सुरवात केली . पण आम्ही आमच्या रूम मधला पूर्ण SUPPLAY बंद न करताच काम करू लागलो . आणि वायरिंग खोलात असताना मला शॉक लागला . 
                 आणि मग मी पाहत होतो कि मी तर लाईट पूर्ण बंद केली होती आणि नंतर काम काम करायला सुरवात केली पण आपल्याकडून लहान मोठ्या चुका होत असतात . पण आपण त्या कडे न देता काम करण्याश सुरवात करतो .
   पण आपण इलेक्ट्रिक चे काम करत आहोत आणि ह्या साठी आपण किती काळजी घ्यावी हे काम चालू करण्या अगोदरच विचार करून सेफ्टी वापरून काम करावे .



                  आणि कधी पण आमल्या रूम चा  d . p switch बंद करून काम करावे ... 
 दिनांक -०४/०६/२०१६



             विज्ञान  आश्रम मध्ये जिथे आर्थिंग ची गरज भासत असते तिथे आम्ही आर्थिंग करत असतो . आणि तसेच आम्ही होस्टेल जवळ आम्ही आर्थिंग केली आहे . आणि हि आम्ही रूम साठी प्लेट आर्थिंग केली आहे. कारण तिथे काही फार सा लोड येत नाही म्हणून हि आर्थिंग आम्ही केली .....



            आणि आर्थिंग करत असताना आपण सुरवातीला त्याची आपण कॉस्टिंग काढून ठेवणे . कारण जर आपण आठींग साठी असा प्रकारे केले तर त्या साठी लागणारे जे काही साहित्य आहे . जसे कि मीठ , विटा , कोळसा , वाळू , आणि पाईप 
                     हे सर्व साहित्य आणायला आपल्याला सोपं होत आणि काम सुद्धा सुरळीत पणे आपण पार पडू शकतो ....

         




   

  दिनांक - ०६/१०/२०१६


                   आम्ही आज क्लास रूम मध्ये पुरवलेल्य सप्लाय ची वायरिंग काढण्याच काम केले . आणि त्या साठी आम्ही अगोदर  नियोजन केल  होत . कि आपल्याला साधारणत  एक ते दीड तासा मध्ये पूर्ण वायर काढून त्या ठिकाणी ड्रीम हाउस मधून सप्लाय द्यायचा आहे . कारण आता क्लास रूम च पूर्ण नियोजन करून ते तोडण्याच काम त्याचं चालू आहे आणि आपण हे काम अगदी थोड्याच वेळात करून 
ते टाकल पाहिजे .



                    म्हणून आम्ही काम करायला सुरवात केली आणि 
सुरवातीला चार नं जवळ असलेला चेंजे ओवर बंद करून त्या र्ठीनी हून वायर काढून घेतली आणि त्या ठिकाणी हून दुसरी कडे जाण्याऱ्या सप्लाय आम्ही परत चालू करून ठेवला आणि आमच्या कामाला आम्ही सुरवात केली सुरवाती तर  आपल्या कडे काम आहे पण वेळ कमी आहे म्हणून काम हे सावकाश करून चालणार नाही म्हणून आम्ही कशा प्रकारे काम केले ते पुढील प्रमाणे 




१ ) आम्ही सुरवातीला होस्टेल वरून तारेने बांधलेल्या वायर ची तार कट करून घेतली . आणि पुढे झाडा वरून काढून घेतली .
२ ) आणि क्लास रूम मध्ये ज्या वायरी घेतल्या होत्या जसे कि जनरेटर , रूम , ह्या वायरी आम्हांला काढून आणि क्लास रूम च सप्लाय तोडून रूम ला लाईट पुरवायची होती .
३ ) म्हणून  त्या वायरी काढून आम्ही तेथे टेप लावून घेतल्या म्हणजे आम्ही त्या वायरी चांगया प्रकारे काढू असे ......
४ ) आता आम्ही सर्व वायरी काढून घेतल्या पण रूम संदीप सरांच्या रूम ला लाईट कुढून पुरवायची हा प्रश्न होता .
५ ) मग जवळ काय आहे आपल्याला लाईट आणण्यासारख मग ड्रीम हाउस जवळ पडेल आणि तेथून घेऊ आता 
६ ) मग झाडा वरून आम्ही वायर टाकून ड्रीम हाउस मधून लाईट पुरवली आणि या साठी आम्हाला किमान २ तास लागले ..

                               
दिनांक -१२/१०/२०१६


        
                          आज आम्ही account office मध्ये 32 A चा M C B लावला कारण ह्या अगोदर चा जो

      M C B होता तो साधारणत 16 A चा होता आणि ह्या मुले इतका लोड तो सहन करू सकत नव्हता .

      म्हणून आम्ही हा 32 A चा M C B लावला . आणि ह्या ठिकाणी हून अजून किचन मध्ये सुधा लाईट

     पुरवली होती . म्हणून हा खूप जास्त लोड होत होता . आणि तो M C B जळाला होता . मग आम्ही

    ह्या साठी आणि किचन साठी एक एक M C B लावला . म्हणजे आता त्या त्या रूम चा लोड फार काही जास्त

     होणार नाही . आणि आता हा आता जाळणार नाही







                     ह्या अगोदर आम्ही सुरवातीला office चा MCB बंद करून चांगल्या प्रकारे फिटिंग करून

घेतली आणि नंतर लाईट चालू करून चेक केली असता SUPPLAY येतो . म्हणून आम्ही त्या नंतर  किचन मध्ये

 सुद्धा एक MCB लावला आणि त्याच त्या मधेच लोड होणार अस करून घेतल . आणि आता जाळणार

नाही ...

        



           हे काम आम्ही कसे केले ते थोडक्यात पुढील प्रमाणे......


1 ) सुरवातीला office चा MCB बंद करून घेतला ..

२ ) त्या नंतर आम्ही पाहल असता आमच्या अस लक्षात आल कि ह्या 

ठिकाणी 32 A MCB टाकावा लागणार आहे . 

३ ) कारण 16 A चा MCB लोड सहन करू सकत नाही .

४ ) म्हणून आम्ही 32 A चा MCB लावला.....

५ ) आणि ह्या ठिकाणी हून किचन मध्ये सुद्धा सप्लाय दिला आह



    
दिनांक - ०९/१०/२०१६ 

             विज्ञान आश्रम मध्ये पोल्ट्री ची वायरिंग केली आणि त्याच्या मध्ये काही मला बरेचे प्रोब्लेम सुधा 

मिळाले कि अगोदर वायरिंग केलीली आणि आता आपण कशा प्रकारे वायरिंग केली . ह्या विचारेने आम्ही ती 

पोल्ट्री ची वायरिंग करत होतो आणि साधारणत आम्ही हे काम आपल्याला करण्यासाठी किती वेळ लागेल आणि 

ह्या कामासाठी कोणत्या प्रकारे कॉस्टिंग काढावी ...






          आम्ही कॉस्टिंग काढून त्या वर विचार करत होतो कि जर  आपण ह्या प्रमाणात कॉस्टिंग काढली आणि त्या प्रकारे कसे काम करावे लागणार आहे .

हे अगोदर आपण सेट करून घेतले पाहिजे आणि जर आपण ह्या प्रकारेच कॉस्टिंग काढलेली आहे तर  आपण 

कशा प्रकारे काम करायला पाहिजे आणि जर आपण काम करत असताना जर सेफ्टी चा विचार करून काम 

केल तर आपण काम करणार आहोत ते पण चांगल आणि योग्य त्या वेळेत होणार आहे . आणि आपण काम केल त्याच पूर्ण पाने आपल्याला समाधान मिळेल ...
दिनांक -23 /09 /2016 



              होस्टेल no .  3 च्या रूम ची वायरिंग करत असताना आम्ही अगोदर च्या बोर्ड वायरिंग ची पूर्ण DAIGRAM काढून घेतला आणि नंतर काम करण्याश सुरवात केली . पण आम्ही आमच्या रूम मधला पूर्ण SUPPLAY बंद न करताच काम करू लागलो . आणि वायरिंग खोलात असताना मला शॉक लागला . 
                 आणि मग मी पाहत होतो कि मी तर लाईट पूर्ण बंद केली होती आणि नंतर काम काम करायला सुरवात केली पण आपल्याकडून लहान मोठ्या चुका होत असतात . पण आपण त्या कडे न देता काम करण्याश सुरवात करतो .






                   पण आपण इलेक्ट्रिक चे काम करत आहोत आणि ह्या साठी आपण किती काळजी घ्यावी हे काम चालू करण्या अगोदरच विचार करून सेफ्टी वापरून काम करावे .



                  आणि कधी पण आमल्या रूम चा  d . p switch बंद करून काम करावे ... 
 दिनांक - २१ /०९ /२०१६ 



                           GOT FARM मध्ये THREE FHASE च काम करत असताना . आम्ही त्या ठिकाणी आही त्या SUUPLAY चा पूर्ण पणे DAIGRAM काढून ठेवला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ते सर्व CONNETION काढून त्या ठिकाणी नवीन वायरिंग करणार आहोत . 




                                म्हणून त्या जागे वरील एक एक पार्ट काढून आम्हाला वेळ मिळतो . त्या वेळेत आम्ही ते आम्ही नवीन बनवत असलेल्या बोर्ड वरती लाऊन टाकतो  . आणि त्या ठिकाणाहून पोल्ट्री ,चार नं  होस्टेल ,अशा ववेगवेगळ्या ठिकाणी SUPPLAY जात आहे .




                        आणि ह्या सर्वांच वायरिंग एका जागे वरती करणार आहोत .....A
  दिनांक - २६ /०९ /२०१६ 




                क्लास रूम मधला जनरेटर चा switch बोर्ड त्या मध्ये जनरेटर चालू केल असता पण लाईट येत नव्हती . म्हणून त्या साठी मी क्लास रूम पासून जनरेटर पर्यंतची पूर्ण वायर चेक करून पहली आणि त्या मध्ये मला असे काहीच सापडले नाही . म्हणजे कुठे वायर कट होती किवा वीज लिकेज होत होती . 





                 नंतर पुन्हा मी क्लास रूम पाशी आलो आणि परत त्या बोर्ड कडे पाहत राहलो . पण मी तसाच न ;राहता पूर्ण बोर्ड खोलून परत वायरिंग केली . आणि मग त्या मधून मला असे 
समजले कि बोर्ड मधेच problem होता आणि तो पण असा कि 



   FHASE ला nutral आणि nutral ला fhase वायर जोडली होती .........
दिनांक - ०४/०८/२०१६


           1 ) आज आम्ही होस्टेल नं एक ची वायरिंग केली आणि त्या मध्ये     

            सुरवातीला कॉस्टिंग काढून योग्य त्या प्रमाणात नियोजन केल आणि                
            आम्ही आमच्या कामाला सुरवात केली .

          २ ) आणि आम्ही कश्या प्रकारे काम केल ते थोडक्यात पुढील                        प्रमाणे 

          ३ ) नियोजन पूर्वक काम करणार आहोत ह्या प्रकारे काम कामाला                 सुरवात केली होती ... 




दिनांक - २६/०८/२०१६




 1 ) मोटर रिवायडिंग करत असताना आम्ही आम्हाला सुयोग सरांनी मोटर 

आपण खोलत असताना पासून ते आपली मोटर रिवायडिंग होई पर्यंत काही

माहिती सांगितली होती . 








२ ) ती साधारणत पुढील प्रमाणे ....

 ३ ) आपण मोटर खोलात आहोत तर आपण हे पाहन आवशक आहे कि

 ह्या  मोटर च कनेक्शन आणि काळजी घेणे .

४ ) आपण मोटर खोलताना रोटर ला एकदम हातोडी नि ठोकता कामा नये  
५ ) मोटर पूर्ण खोलत  असताना ....