Saturday 19 November 2016

   दिनांक - २६/०९/२०१६ 

                क्लास रूम मध्ये लावलेला switch बोर्ड मध्ये जनरेटर चालू केल असताना  लाईट येत नव्हती  म्हणून आम्ही एकदा बोर्ड मध्ये लाईट का बर येत नसावी या बद्दल  पाहण्याश सुरवात केली असता आम्ही मल्टीमीटर आणि टेस्ट लॅम्प  ने तपासून पहल असता  आम्ही कशा प्रकारे problem ठीक केला ते साधारणत पुढील प्रमाणे


) सर्व प्रथम जनरेटर चालू करून switch बोर्ड मध्ये टेस्ट लँम्प ने FUSE मध्ये बल्ब लागतो का ते पाहल ..
२ ) मग आम्हाला असे समजले कि बोर्ड मधली वायरिंग चुकली असावी .
3 ) म बोर्ड खोलून आम्ही परत वायरिंग केली असता लाईट आली
                           Fab lab project

प्रोजेक्ट अहवाल  २०१६ – १७

प्रकल्प  विभाग- fab lab

प्रकल्पाचे नाव- मोडेला मशीनवर id कार्ड बनवणे

प्रकल्प कर्त्याचे नाव – शिळीमकर प्रसाद, दिनेश , बाबू .

प्रकल्प सुरुवात केलेली दिनांक- ७\ ११\२०१६  

प्रकल्प संपलेली दिनांक- ११-११-१६

मार्गदर्शक           प्राचार्य           संचालक

सुहास सर         श्री. विशाल सर




              अनुक्रमणिका


प्रस्तावना
उद्दिष्ट्ये
महत्व व गरज
नियोजन
अडचणी
अंदाजपत्रक




       प्रकल्पासाठी आवश्यक मुद्दे.


             प्रस्तावना-

मोडेलाचा उपयोग करून मी p c b बोर्ड चा वापर करून, आयडी 

कार्ड बनवले. व ती png फाईल मी मोदेलाला देऊन कट करणे.

हा प्रोजेक्ट मी fab lab मध्ये पूर्ण केला.त्या मुळे मला मोडेला मशीनचा वापर करणे समजले.
 

              उद्दिष्ट्ये


p.c.b बोर्ड चा कोणकोणत्या ठिकाणी करावा हे समजते.




             


·      महत्व व गरज


कोणत्या हि आधुनिक तंत्रज्ञाण्याचा वापर करून एखादी वस्तू तयार 
करण्यासाठी सर्किट बोर्ड चा उपयोग केला जातो.हा सर्किट बोर्ड कसा
 डिझायनिंग करायचा व तो कोणत्या प्रकारे प्रोग्रामिंग करायचा हे
 समजले.



                  नियोजन

मोडेल वर काय डिझायनिंग करायचे हे ठरवले. त्या नंतर ती 

डिझायनिंग corel drow या software चा वापर करून आईड कार्ड
 डिझायनिंग केले. ते डिझायनिंग मी मोडेला मशीन ला दिली.या 
प्रमाणे आईड कार्डच रेडियम तयार करणे.






                                                                            अडचणी.                                             
मोडेल मशीन युज करताना मोडेलाची ड्रील बिट सेट करण्यासाठी

म्हंजे ग्रेव्हीटी setting मध्ये अडचणी निर्माण झाल्या. p.c.b बोर्डला 
कटिंग डिझायनिंग देण्यासाठी कॉम्पुटरवर पासवर्ड लिहून चेक

करण्यास अडचण आली.



                    अंदाज पत्रक


मालाचे नाव
ऐकून माल
दर
ऐकून किंमत
p.c.b बोर्ड
१ बोर्ड
२०रु
२०
डब्बल स्टिक
१०रु
१०



३०





                 (मोडेला माशीन)



उद्देश- p.c.b बोर्डचा वापर करून डिझायनिंग करणे.


साहित्य- p.c.b बोर्ड, डबल स्टिक, इत्यादी.


साधने- ड्रील बिट, (१,६४) मोडेल माशीन, pendrive



कृती-  प्रथम नियोजन व अंदाजपत्रकानुसार साहित्य जमा केले. त्या
 नंतर

कॉम्पुटरवरील कोरलं drow या सोफ्टवेअरच्या मदतिने आईड कार्ड 
बनवण्यास सुरुवात केली.

शेप टूल्स वरील शेप घेऊन त्या p.c.b बोर्ड ची माप टाकले. त्यानंतर त्यावर

७.५.cm व ५cm माप नोंदविले. त्यानंतर अल्टरशिफ्ट दाबून (४) हि 
बोर्डर कडून

घेतल्या. नंतर text टूल मध्ये जाऊन त्या आईड वरील माहिती 

टाईप 

केली. त्या

नंतर फोल्डर मधील लोगो घेऊन तो colour प्रिंट करून डार्क केला.

तो लोगो

मोडेल वर कट करण्यासाठी तो लोगो back करावा लागला. लोगो 

प्लेन करण्यासाठी मला 
trance bitmap –owtlimen trance – लोग असे जाऊन लोगोप्लेन colour दिला.



हि p.n.g file मोडेल माशीला देण्यासाठी पुढील कृती..


प्रोसेजर : रोल आणि मोडेला select करून make r.m.d मध्ये 

convert केले.

lod p.n.g करून file – id कार्ड डिझायनिंग open केले.

make पार्क – sigment करणे. कारण दोन रेषेमधील अंतर कमी 

करण्यासाठी,
 त्यानंतर पुन्हा make पार्क केले.




               मोडेलावर काम करताना –


बेड साफ करून लेवल करणे- p.c.b ला डबल स्टिक टेप लावणे. मशीनची (१\६४)

ड्रील बिट graveti करून setting करणे.
त्या नंतर आलेखा प्रमाणे बेड वरील x व y रेख अजेंस करून ड्रील 

bit p.c.b च्या 

कॉर्नरवर आणणे. कॉम्पुटर वरून biginting म्हंजे चालू करणे. अश्या

 प्रकारे मोडेला
 मशीन कोरण्याचे काम करते. ते कोरून झाल्यावर त्या मध्ये स्टिक कडून तो ब्रशने id कार्ड साफ केला
.









                         फोटो

























Friday 18 November 2016



               दिनांक



          १७ \ ११ \ २०१६


   आज मी angle ला sead net बसवली .

 angle ला कलर मारुन घेतला . 

sead net कापताना चुकली .

त्यानंतर sead net बरोबर कापली बसवून घेतली .

आज मी ५ वाजता प्रयंत काम केला .

sead net पूर्ण काम झाला आहे .














             दिनांक 

      
         
         १६ \ ११ \ २०१६ 




    आज  मी  मापन शिकलो .

त्या मध्ये मी मापना मध्ये दोन पद्धत शिकलो .

ब्रिद्रीय व मेट्रीक पद्धत शिकलो .

त्यानंतर ड्रायर ची कॉस्टिंग काढली .

ड्रायर बनवण्यास सुरुवात केली .





           
            मापन  पद्धती


  1. १ पौड म्हणजे ४५० cm 
  2. १ तोला सोना १० gm 
  3. १ मी म्हणजे १०० cm 
  4. १ इंच म्हणजे २५ mm 
  5. १ सेमी १० mm 
  6. १ फूट ३० cm 
  7. १ किलो म्हणजे १००० gm
  8. १ मीटर३  म्हणजे  लांंबी , रुंदी , उंची 
  9. १ मीटर३ म्हणजे १००० लिटर 
  10. १ एकर  ४० गुंठा 
  11. १ हक्टर २.५ गुंठे




          उदा . 


    एका शेतल्याची लांबी २५ मीटर रुंदी १७ मीटर व् खोली २ मीटर आहे . तर शेतल्यावर किती लीटर पानी मावेल ? 


  लांबी . २५ , रुंदी १७ , खोली २ , 

 लांबी * रुंदी * खोली 
 २५    * १७  * २ 

= ८५० m२ 

८५० * १००० 

१m२  = १००० 

= ८५००० लीटर 





                    

एका वर्तुळाचा व्यास २२ इंच आहे . तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 



वर्तुळाचे क्षेत्रफळ = पाय r२ 


                      = ३ . १४ * (५ )२ * ३०

                      = ३.१४ * २५ * ३० 
                      = २३५५ सेमी ३ 

१ मीटर = १०० सेमी 
=२३५५ * १०० *१०० 
      १००० ३ 




                   = २३५५ 
                   १००००००० 
                  = ०.०००२३५५ * १००० = २.३५५ 













एका भाकरीची त्रिजा १५ cm आहे .

त्या भाकरीची जाडी १० mm आहे .

 तर त्या भाकरीचे लागणारे पीठ काढ़ा .



   वर्तुळाचे क्षेत्रफळ = पाया r२ h 
                                     = ३.१४ * १५ * १५ * १० 
                                     = ३.१४ * २२५ * १० 
                                     = ७०६ .५ cm ३ 



                                  =७०६ . ५ 
                                  =१०० * १०० * १०० 
                                  =०.७०६५ 







 एका ट्रक ची लांबी १२ फुट , रुंदी = ८ फुट व् उंची = ४ फुट आहे तर त्या ट्रक मध्ये किती ब्रास वाळू मिळेल .





                          लांबी  * रुंदी * उंची
                          = १२ * ८ * ४ 
                         = ३८४/१०० 
                         = ३.८४ ब्रास भरेल . 
 








































       





































































          दिनांक
     

   
       १५ \ ११ \ २०१६



          आज  आम्ही सकाळी बाजारात गेलो होतो . ड्रायर बनवण्यासाठी  साहित्य आणण्याला गेलो होतो .
सरांनी सागितले कि , दुकान मध्ये काय - काय  मटेरियल आहेत . ते लिहून काढा सागितले त्यानंतर ड्रायर चा मटेरियल पुढीलप्रमाणे ......




     L angle, sq tube, nat bord , welding road , L aluminium  , byatam patti ...

      

Tuesday 15 November 2016

दिनांक
१४ \ ११ \ २०१६


                            विभाग  वर्कशॉप  



                वर्कशॉप  मधील  मशीनची नावे :
         
1)   वेल्डिंग मशीन

2)   स्पॉट मशीन

3)   ड्रिल मशीन

4)   पत्रा ब्यान्डिंग

5)   co2 वेल्डिंग मशीन

6)   प्लाज्मा कटर

7)   लेथ मशीन

8)   बेनचिव

9)   grandar मशीन

10)          प्लावूड मशीन

11)         स्प्रे पेटिंग

12)         सिएरिंग मशीन

13)         पाईप वाईस

14)         hand मशीन

15)         hand grandar मशीन


16)         रोड कटर

साधणे :  hammer , वायर , ड्रील मशीन , वेल्डिंग मशीन , grandar मशीन , पत्रा ब्यालडिंग , इत्यादी .












हत्यारे : पॅनल 













Monday 7 November 2016








                                       exacel च्या माध्यमातूनतयार केलेली माहिती (Hostel no3 friend record.)
vigyan aasharma friend of hostel no : 3 adrres phone number education age
Dinesh  laxaman vishwakarma pune  9921900532 11 th 17
anil gavari mumbai in palghar 9130939446 12 th 17
prasad silimkar pune  9545828153 11 th 16
sunil shivashrn kolahpur 7744095443 13 th 17
avinash  torone mumabai in palghar 8975231427 11 th 17
sachin vaje  mumbai in palghar - 11 th 16
sagar rajguru  pandharpur - 11 th 17
sandesh dhumada mumbai in palghar - 12 th 18
aniket belavade pune  7030682657 11 th 16
janu nimala mumbai in palghar - 14 th 21
sailesh kamdi  mumbai in palghar - 12 th  19
gorkha harke dehgav 7720956731 11 th  18
rohna wizkhalifa in chembur nakali  8291328464 11 th  18
rushikesh gayakwad dehu in yellvadi 7057349597 11 th  17
prasad  hagvane dehuin vitthalvadi 8605690588 11 th  17
parlad jadhav  mumbai in palghar - 12 th  18



दिनांक 

2 ५ \ १० \ २०१६


आज मी शेतळ्यातील  stetar तपासाला . तो stater  सरांनी काढायला सागितलं .तो आम्ही काढला पण सरांनी फक्त stater कढायला सागितलं होता पण आम्ही सगळी बॉक्स काढत होतो .

त्यानंतर आम्ही stater  आणला . तो तपासाला त्या मध्ये काही वायर सोर्ट झालता . तो काढला व नवीन वायर जोडला .

व त्या stater मधील जे वायर पटापट काढला होता .

कोणती वायर कोठे आहेत , ते माहित नव्हता .त्या नंतर मी विचार केला . व डोक लावून काम केला .
पण त्या  sucess मिळला  नाही . पण मी हार  मानला नाही , व परत वायर काढला . व परत बसवून  घेतला .
ते झाल्यावर stater सिरीज वर चेक केला . तो चालू  झाला . परत बंद होत नव्हता .

व परत एकदा चेक केला , व सिरीज वर चक केला  .
तर तो चालु झाला . व बंद व चालू  दोन्ही होत होता .

व बटना वर चालू झाला  पहिल्यादा चालू होत नव्हता ....









दिनांक -०८  /०८ /२०१६               gre water साठी आम्हांला विजय सरांनी सांगितलेली माहिती आणि प्रोजेक्ट .......

ग्रे WOTER साठी विजय सर यानोई आम्हांला वेगवेगळी माहिती दिली आणि त्याच्जा नंतर आम्हांला एक प्रोजेक्ट दाखवला .......




दिनांक


६\ ११ \ २०१६

आज  मी   एक  सर्किट  बनवला . तो सर्किट आम्ही कुलकर्णी  सरांच्या  डोम च्या बाहेर लावण्याचा        निर्णय  घेतला .
व तो सर्किट बसवला , बसवताना आडचणी आली ; तो आडचणी  होता . वायर कमी  पडत  होता .
वायर भेटला नाही ,त्यानंतर आम्ही होस्टेल no १ मध्ये भेटला . तो आणला व जोडून घेतला
त्यानंतर  सरांनी चेक केला  तर असा काळाला कि आम्ही out put ला सोलर ची वायर जोडली होती .
तो काढला व परत जोडून घेतला

पण आम्हाला बल्ब  जो वायर जोडला होता . त्या तूनच एक बटन काढायचा होता .

आम्ही तो वायर थोडेसी  सोलली व बटणाला दिली . बटनाला चालू करुन पाहिला  तर बल्ब पेटला पण ,
बटण बंद केला तरीही बल्ब  चालूच होता .
 त्यावर विचार तेव्हा तो  बटनावर डाईरेक  बटनाला दिला होता.

तो परत काढला व निठ जोडून घेतला . तेव्हा तो बरोबर काम करत होता ....














                                                        





दिनाक

२१\ १०\ २०१६





आज मी सकाळी सोलर कुकरची pratical लिहिला.  व  दुपार नंतर पाॅलीहाउस   च्या साहिताला जो पाणी आहे.

मासे आहेत  त्या मधील मोटर बसून घेतला  व कैपीसिटर बसवून घेतला ..

ते झाल्या वर ५ : ०० वाजता संदीप सरांचा  सेमिनार  घेतला . तो सेमिनार होत ..

ग्रे वाॅटर

 संदीप सरांनी  चांगल्या  प्रकारे समजून सांगितले ...........

ते आम्हाला पटले...