Tuesday 20 December 2016



दिनांक
12 \ 12 \ 2016


r c c मध्ये   सिमेंट , वाळू , खडी , पाणी  याचा समावेश असतो .

r . c c कॉलम बनवण्यासाठी   १\२\४   प्रमाण   घेणे .



r c c colum  करत असताना प्रथम पाईप घेयचा , व oil लावायचा . जेणे कारण कि  पाईप ला  चीकतला नाही. पाहिजे .

त्यानंतर सिमेट , वाळू , खडी , पाणी याचा मिश्रण करणे  . व पाईप खाब ला बांधून घेणे . व माल  टाकणे .                                                                     

Monday 19 December 2016


दिनांक
२० \ १२ \ २०१६

fab lab मध्ये r . d वर्क्स software वापरून ड्रील stand तयार करणे .

त्याचा मध्ये १ mm पासून २० mm पर्यत ड्रील बिट ठेवण्यासाठी design तयार करणे .

साधारण r . d software वापरून सर्कल काढून त्याला मेजरमेंट ( mm ) मध्ये देणे .

design तयार करून लेजर कटर ला कापण्यासाठी देणे .

आणि ड्रील stand तयार करणे .

दिनांक 

१०\११ \ २०१६  पर्यत fab lab मध्ये अनुभवलेली कौशल्य 


१ )  arduino board 
 
2 ) modela meeling mashin
 
3 ) ink skeep - softwear 

4 ) 123 d design 

5 ) saving 123 design 

6 ) p . v . c  circit 

7 ) aurduino circit - design software ink skeep 




दिनांक

३० \ ८\ २०१६






aurduino circit :-


डीजाईन  softwear : inkskep  

बॉक्स मेकर मध्ये आपण बॉक्स बनवू शकतो . आणि त्याची size आपण mm मध्ये देवू  सकतो . १२० cm १२

mm आणि बॉक्स ची डीजाईन बनवली होतो. L. E . D . स्वीच अशा पद्धतीने त्याची बॉक्स ची जोडणी केली .

बॉक्स मेकर  P . D .F फाईल असते .

आणि लेझर कटर चा वापर करून आम्ही desing लेजर मशीन च्या सहायाने काट करून घेतली .

आणि त्याचा आकारानेच  बॉक्स तयार केला . आणि त्याचा मध्ये रेड , ग्रीन , white, अशा प्रकारे तीन
L.E.D. आणि one स्वीच लावला .