Wednesday 17 May 2017

दिनांक 


8/5/2017


पिकावर औषध फवारणी साठी लागणाऱ्या औषध प्रमाण ओळखणे ...

fc - 38.36

cui -78 

48 liter par hacter 

समजा 

३८ .३६ x ७८ / ४८ 

२९९२.०८ /४८ 

= ६२.३३५ 

सूत्र 
                                   ( ai )                 ( es )                         ( ai ) 
   
लागणारे  औषध = लागणारे द्रावण x द्रावणाची तीव्रता /  क्रियाशील घटकाचे प्रमाण  



फन्गीसाईट - बुरशी नाशक 

इन्शेकटीसाईट - कीटक  नाशक 





















































Wednesday 3 May 2017






दिनांक 

३०/४/२०१७ 

                                             पाव तयार करणे .


प्रथम साहित्य  घेणे ....

प्रमाण 
१)मैदा  - ४ kg 
२) इष्ट  - ८० gm 
३ ) साखर - ८० gm 
४ ) मीठ - ८० gm 


प्रथम पीठ माळायचा मशीन मध्ये थोडसा पाणी टाकणे .

त्यानंतर साहित्य ताकने  साखर , मीठ , इष्ट, वगेरे टाकणे .

मशीन चालू करणे .

ते झाल्या नंतर पीठ टाकणे .

चांगल्या प्रकारे MIX करणे .

व मध्ये - मध्ये पाणी देत राहणे . जे कारण  तो फुल ला पाहिजे . 

ते झाल्या नंतर तो काढणे . व परात मध्ये तेल लावून घेणे .

जेणे कारण आपण जेव्हा आपण पीठ ठेवू . 

पीठ काढणे व परात मध्ये ठेवणे .

नंतर त्याला पतेलात ठेवणे . जेणे कारण तो पीठ  फुगेल . १ तास भर तरी ठेवणे .

त्या नंतर   ट्रे ला तेल लावणे .
नंतर  पीठ काढणे .त्याचे सेफ देणे . व  ट्रे मध्ये ठेवणे . 
ते झाल्या नंतर त्या  ट्रे प्लास्टिक च्या कागद नि झाकून ठेवणे . जिथ परंत  पाव फुलत नाही .तेवढा वेळ ठेवणे .

आर्धा १ तासानी काढणे .  व भट्टीत  ठेवणे . पाव बनवण्या साठी ..



प्रथम भट्टी मध्ये लाकूड  टाकणे . व पेटवणे .  















  दिनांक 
३ / ५/ २०१७ 


                                                     pratical 


                     अॅझोला बेड तयार करणे .


उपयोग -: गाय , बकरी , पक्षी  इत्यादी .....

प्रोटीन - २५ ते ३० % 

मिनिरल - २० % 

अलीनो - ७ ते १० % 


fat - ० % 

१ m जागेत आपण साधरणत ७०० ते ८०० gm अॅझोला काढू सकतो .

अॅझोला मध्ये नायट्रोजन चे प्रमाण जास्त आहे .


अॅझोला  जनावराला  दिल्याने काय होते .....

दुधाचे वाढ होते .

अॅझोला दिल्याने साधारणत १ ते २ लिटर दुध मिळते .

त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही .

डेली वापरत असल्याने त्याचा fat वाढते .


*  (लीग्निन) म्हणजे काय ?

जनावर चावत असतात ची प्रकिया त्याला लीग्निन अशे म्हणतात .

अॅझोला बेड ची रुंदी - २ ते ३ 

आणि खोली - १.२५ ते १.५ ft

LENTH - २० ft  ( जास्तीत ज्यात)


५०० MUICRON PLASTIC PEPAR चा वापर करतात .


             * घटक कोणते लागतात * 

              १) माती , गोबर , SSP , मिनिरल , खनिज , मिश्रण इत्यादी .....

         
        
    प्रमाण ( १० ते १५ दिवसात ५ gm होतो  अॅझोला ) 

 
 माती- ३ kg , गोबर -५ kg ,  SSP- ५० gm  , खानिज मिश्रण - ५० gm ,


* गोबर , स्लरी , मिनिरल ,SSP टाकून  बेड  बनवणे . 


                        
* अॅझोला आणत  असताना पेपर मध्ये आणणे .आणि आणत असताना ब्याग खोलुन आणणे . जेणे कारण  तो खराब होवू नये ..

* दररोज पाणी देत राहणे .


अॅझोला पाणी देणे गरजेच आहे .
































                 

हाती गवताची लावणी करणे .

दिनांक = २२/०३२०१७ 


१ ) हाथी गवताची लावणी करणे . 

२ ) सुरवातीला पूर्ण मोठे असलेल्या गवताची लहान लहान तुकडे करून घेणे . जेणे करून ते आपल्याला लावण्यासाठी योग्य होतील या  प्रकारे ते कापून घेणे . 

३ ) आता आपण ज्या ठिकाणी ते गवत लावणार आहोत ती जागा कसी आहे म्हणजे सपाट आहे किवा खडे असणारी आहे हे पाहावे . 

४ ) साधारत या साठी जागे सपाट असणे खूप चांगली  असते . कारण आपण पाणी देत असताना आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि ते पाणी पण त्या पूर्ण पने योग्य मिळते म्हणून असी जागा असावी.

५ ) हाती गवत लावल्या नंतर त्याला साधारणत १५ दिवस योग्य प्रमाणे पाणी देत राहणे असे केल्याने ते गवत योग्य प्रमणे जगायला सुरवत करते 

६ ) त्याच प्रमाणे त्याला लागत असलेले खत वेळेवर देणे  पण गरजेचे आहे . 

७ ) आणि एकदा  हाती   गवत चांगल झाले तर त्या पासून आपण खूप वेळा लागवड करू शकतो . 

दिनांक 



पिझ्झा
१] बेड =मैदा-250gm, तेल-8gm, इस्ट-20

gm,मीठ-10gm, तिल-10gm,ओवा-5gm,जिरे-5gm,पिठीसाखर-30gm,इत्यादी.पूर्ण

 मिक्सकरून मळावे.
त्यानंतर प्लेटलातूप लावून पिठाच्या गोळ्यापासून बेड बनवायचा बेडची जाडी5mm.
व 
तो हवा बंद ठेवावा. 15ते 20 मिनिटासाठी.
२] भाजी बनवण्याची कृती-

भाज्या –ढोबळी मिरची80gm,टोमॅटो150g,फ्लावर30gm, बटाटे 30gm,कांदा 

२०gm,हिरवे मटार 10gm इत्यादी.
मसाले-

चवीनुसार या भाज्यांनुसार मसाल्याचा वापर करून भाजी बनवावी त्यामध्ये तेलाचा प्रमाण 15टक्के असावे.


बेडला टोमॅटो सॉस पसरवून त्यात ही भाजी पसरवणे. भाजीचा थर 3mmअसावा.त्यावर चीज पसरावे.ओवन मध्ये 180सेल्सियसला 15ते20मी ठेवावा.

पिझ्झा बेड तयार झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी सुरी घालावी सुरीला पीठाचे मिश्रण चिकटले नाही तर बेड तयार आहे.

पूर्ण पिझ्झा हा साधारण तेल सुकलेला असल्यानंतर काढावा.व तुकडे करावे.


   


Wednesday 26 April 2017

प्राण्यांचे तापमान मोजणे ...

दिनांक = २६ /०४/२०१७



       प्राण्यांचे तापमान मोजणे .....

अ क्र              प्राणी / पक्षी                              tempreture F .


१ )                       कोंबडी                                      १०५ / १०९

२ )                       शेळी                                        १०१ / १०५

३ )                       मेंढी                                         १०० / १०३

४ )                      गाय                                          १०० / १०२

५ )                     म्हशी                                         ९९ / १०१

६ )                    कुत्रा                                            १०० / १०२

७ )                    माणूस                                         ९८.४ / ९८.६




                FORMULA   = C / ५   = F - ३२  / ९


 *              गायीचे तापमान मोजणे            *


                      F  TO C ( CONVERT )


             C  / ५  = F - ३२  / ९


            C / ५  = १०२ - ३२  / ९


           C  / ५ = ७० / ९


           C * ९   = ५ * ७०


          C    = ५ * ७० / ९

           C  = ३५०  / ९

           C  = ३८ . ८८८


             C  =  ३८ . ९८  



                            

        C to F    (convert)


           c /५ = F-३२ / ९
            
       ३८ .८९ /५  = F-३२/९ 

     तिरकस गुणाकार करणे ...... 

३८.८९= ५ F १६० 

३५० = ५ F - १६० 
५ F= ३५० +१६० /५
F = ५१० /५ 

F = १०२ 












































जनावराचे अंदाजे TDN काढणे .

दिनांक =१७/०४/२०१७





                                 जनावरांचे  अंदाजे TDN काढणे ....

१ ) TDN काढत असताना आपण साधारणत जनावरांच्या वजना वरून काढत असतो .

२ ) जर अंदाजे एका गायीचे वजन ४४२ kg असेल तर त्या नुसार काढले जाणारे TDN .. 


             आता जनावरांच्या १ kg वजनात १० gm खाद्य या प्रमाणे

                ४४२*१०  = ४४२०gm / ४ 
              

                 साधारणत  जनावरांच्या खाद्य मध्ये असणारे  TDN


१ ) कडबा                          ५०%

२ ) काडी गवत                    १५ %

३ ) हायड्रोपोनिक               १७ %

४ ) सर्की                           ७२ %

५ ) सुग्राश                        ९० %



            आता खाद्याचे वजन = १००*मिळणारे TDN / असणारे TDN


                                          = १००*११०५ /१५
    
                                          = ७३६६ gm


१ ) हायड्रोपोनिक       = १०० * ११०५ / १७

                               = ६५०० gm

२ ) कडी गवत         = १०० * ११०५/१५

                             = ७३६६ gm

३ ) सुग्रास               = १०० *११०५ /९०

                             = १.२२७ gm

                     

हायड्रोपोनिक चार तयार करणे

   दिनांक = १८/०४/२०१७


           हायड्रोपोनिक चार तयार करण्यासाठी करावयाची प्रक्रिया



१ ) मक्का निवडणे .

२ ) मक्का साफ करणे .

३ ) मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करणे .

४ ) ट्रे साफ करणे .

५ ) KmNO4 ची triment करणे .

६ ) मक्का भिजत ठेवणे .

७ ) मक्का गोणपाटात दडपून ठेवणे .

८ ) मक्का ट्रे लावणे .






          मक्का निवडणे   :
                                         मक्का निवडणे म्हणजे आपण चारा  तयार करण्यासाठी घेतलेले मक्का घराब असलेला बाजूला काढून घेणे जे चांगले असतात ते आपण वापरात  आणतो .

       ट्रे साफ करणे  :
                               आपण मक्का लावणार आहोत म्हणजे त्या अगोदर ट्रे साफ करून घेणे गरजेचे आहे  म्हणून आपण हे केले पाहिजे .

           
         KmNO4 ची  tritment देणे  :
                                                  हि tritment आपण चार तयार करत असताना त्याला येणाऱ्या बुरशी नाशक साठी वापरली जाते म्हणजे आपण हे tritment केल्याने बुरशी लाग्न्याशी शकता हि खूप कमी प्रमाणात असते .


                मक्का ट्रे लावणे   :
                                             आता आपण गोणपाटात ठेवलेले मक्का त्याला पूर्ण पणे मोड आलेले असतात . आणि ते मक्का आपण
ट्रे तयार केलेल्या हायड्रोपोनिक मध्ये लावू शकतो . 

माती परीक्षण ......

दिनांक = १२/०४/२०१७/


                      * माती परीक्षण करणे  *


1 ) माती परीक्षण करण्यासाठी ही शेतातील घेणे .

२ ) साधारणत माती ही १५ cm आत च्या खाली असलेली घ्यावी .

३ ) आणि ही माती ओळी असता काम नये जर असल्याश ती वळवून घेणे

४ ) आत ती माती चालवून घेणे . म्हणजे त्या मध्ये दगड असता काम नये  
५ ) आता त्या मध्ये ५ ml द्रावण टाकणे .

६ ) आणि २ gm माती टाकून ते १ मिनिट पर्याब्त हलवून घेणे .

७ ) त्याच प्रमाणे ते स्थिर झाल्यानंतर PH colour chart  मध्ये match करून PH समजून घेणे ..


समजा आपला PH    = ८ आहे तर




                              नत्र तपासणे

१ ) नत्र तपासताना AN . १      ६ ml घेणे .

२ ) आणि त्या मधी १ gm माती टाकणे .

३ ) आता ही बोतल योग्य त्या प्रमाणात ढवळून घेणे . आणि ५ मिनिट स्थिर ठेवणे .

४ ) आता बोतल no . ३ मध्ये droper च्या साह्याने २ ml घेणे .

५ ) त्या नंतर AN द्रावण क्रमांक - २ चे  ४ थेंब टाकणे . आणि ढवळून घेणे

६ ) आता AN द्रावण क्रमांक - ३ चे ४ थेंब टाकणे . आणि ते ढवळून ५ मिनिट स्थिर ठेवणे .

७ ) त्याच प्रमाणे आता ते आपल्या कडे असलेल्या नायट्रोजन chart मध्ये check करून घेणे .


साधरणत ते check केले असता त्याचा नमुना असा आला कि - १४० kl नायट्रोजन


शेरा = अत्यंत कमी 

खताचा डोस काढणे ..

 दिनांक = १२/०४/२०१७


                      * मिश्र  खते *

१ ) १८ : ४६  : ००

कांदा पिक

डोस = १००     :     ५०    :     ५०
                नत्र              स्फुरद              पालास


फँकटर : १ ) नत्र = १०० /१८ = ५.५५*१०० kg

             २ ) स्फुरद = १०० / ४६ = २.१७ * ५० = १०८.५ kg



                 = १८*१०८.५ / १०० मिश्र खतातून दिलेले नत्र

           = १९.५३ गेलेले नत्र

          = १०० -१९.५३ = ८०.४७ kg

युरिया ( N ) ४६  %  =  ८० . ४७ * २१७ = १७४ . ६१ kg टाकणे


MOP ( ६०  ) = १००/६० = १.६६ * ५० = ८३ kg


म्हणजे आपण साधारणत ८३ kg युरिया टाकल्या नंतर आपल्याला पालाश  ५० kg मिळेल ...

खताचा डोस काढणे ....

दिनांक = १२/०४/२०१७


                  * मिश्र युक्त खते *

१) १० :  २६ : २६     १०० kg

बटाटा पिक

डोस = १००: ६०: २०:

फँकटर : १ ) नत्र  ( N ) १०० / १० = १० kg

              २ ) स्फुरद ( P ) १०० / २६ = ३.८४ kg

              ३ ) पालास ( K ) १०० / २६ = ३.८४ kg

बटाटा या पिकासाठी आपल्याला टाकावा लागणारा डोस तो पुढील प्रमाणे ..

१ )  नत्र    =  १००*१० = १००० kg

२ ) स्फुरद  = ६०*३.८४ = २३०.४ kg

३ ) पालास = १२०*३.८४ = ४६०.४ kg

           
          = ४०*१००० / १००
          =४०० kg

म्हणजे साधारत बटाटा या पिकासाठी आपल्याला ४०० kg डोस टाकावा लागणार आहे...

माती विना शेती ( हायड्रोपोनिक )

दिनांक = २५/०३/२०१७


१ ) हायड्रोपोनिक चारा तयार करणे .

२ ) सुरवातीला आपण सुक्के मक्के घेणे .

३ ) ते साधारत १२ ते १४ ते तास पाण्यात भिजत ठेवणे .

४ ) नंतर पाण्यातून काढून गोणपाटात ठेवणे .

५ ) गोणपाटात निदान त्याला मोड येई पर्यंत ठेवणे .

६ ) मोठ हे साधारत १२ ते १४ तासात येत असतात .

७ ) गोणपाटात ठेवलेले असताना त्याला पाणी देणे . 


) मोड आल्यानंतर त्याला हायड्रोपोनिक मध्ये लावणे .

कांदा लागवड करणे .

दिनांक = २४/०३/२०१७/


१ ) कांदा लागवड करणे .

२ ) सुरवातीला कांदा लावणी साठी आपण ज्या ठिकाणी कांदा लावणार आहोत त्या ठीकानि  गवत असू नये .

३ ) आणि जर गवत असले तर आपले जे पिक आपण लावणार आहोत ते योग्य वाढीला जाणार नाही आणि त्याचा loss आपल्याला होऊ शकतो म्हणून आपण असली कामे करणे आवशक आहे .

४ ) कांदा लावणी वेळेस वेगवेगळे पार्ट करून लावणे , कारण असे केल्यानी आपण रेकॉर्ड चांगला तयार करू शकतो ..

५ ) लावताना आपण जागा अगोदर पूर्ण पने भिजवलेली असावी कारण कांदा लावता वेळेस तो पूर्ण पणे योगु ठिकाणी लागेल आणि त्याला परत पाणी देत असताना ते बाहेर येणार नाही . 


६ ) साधारत ७ दिवसातून २ वेळेस पाणी देणे योग्य ठरते . म्हणून असे करावे .

७ ) आणि त्याचा पाणी देण्याचा आणि खत देणे याचे नियोजन करावे .
 

tomato लावणी .

दिनांक = २४/०३/२०१७


१ ) पोलीहाउस मध्ये tomato लागवड करणे .

२ ) सुरवातीला सरी वरती १ फुटा वरती खडा करून घेणे .

३ ) आणि त्या ठिकाणी tomato चे रोपे लावणे .

४ ) सरी वरती ठिंबक सिंचन लावलेल्या ठिकाणी हून साधारत दूर लावणे .

५ ) कारण आपण tomato ला पाणी देत असताना त्याला जास्त पाणी लागले तर त्याला बुरशी लागू कामा नये .

६ ) आणि या वरती उपाय आहे तो म्हणजे आपण सुरवातीला रोपे लावत असताना tritment करत असतो .

७ ) traycodarma tritment करत असताना त्याचे
काही प्रमाण आहे . म्हणजे  ४ gm मध्ये १ लिटर पाणी मिळवणे . 

८ ) असे केल्याने बहुतेक वेळेस बुरसी लागत नाही .   


 दिनांक
३०/३/२०१७

बायो डोम मधल humidity , temperture तपासणे .

East , weast , north , south , अशा चार  बाजुच reading घेणे . 

दिवशतून ९:०० वाजता , १: ००  वाजता , ४ : ०० वाजता या प्रमाणे .

त्याचप्रमाणे बयोदोम  मधील डाळिंब च्या झाडांना पाणी देणे .

त्या झाडांची छाटनी करणे .

पोलीहाउस मधील कलिंगड ची झाडे काढून टाकणे .




दिनांक  

२९/३/२०१७ 

झाडांना पाणी देणे .

humudity चेक करणे .

हायड्रो पोनिक साठी मक्का भिजत केलेल्या ठिकाणाहून ठेवले  ४ ट्रे ठेवले.
पाणी मोटर च्या सहाय्यने देणे .

व त्याचा रेकॉर्ड ठेवणे .


दिनांक 

२७/३/२०१७ 

सकाळी बेकरी बद्दल माहिती छत्तीसगडच्या ट्रेनिंग साठी आलेल्या मुलींनी दिली .

म्हणजे त्याचं dream काय आहे .
त्याच प्रमाणे हायड्रोपोनिक  चारा तयार करण्यासाठी पाणी देणे . humidity व tempeture चेक करणे .



दिनांक 
२६/३/२०१७ 


अम्मा चा कार्यक्रम घेतला .

दुपार नंतर शेळी न broton देणे .

हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी मदत करणे .

बायोडोम वरील झाडांना पाणी देणे .
त्यानंतर humidity चेक करणे . 



दिनांक 

२४/३/२०१७ 



हायड्रोपोनिक मोटर रेपारिंग करणे .

म्हणजे त्या साठी लागणारे नवीन फळी लावणे .

त्याचप्रमाणे शेळीना broton पाजणे .

solid works क्लास  सकाळी विश्वाश सरांनी घेतली .

शेळी साठी हायड्रोपोनिक चारा देणे .

सकाळ व दुपार 

















दिनांक 

२३ / ३/ २०१७ 

बायोम डोम च्या बाहेरील भागात जे डाळिंब ची झाड आहे .

त्यांना छाटनी करणे .

व झाडांना पाणी देणे .
त्याचप्रमाणे हायड्रो पोनिक मध्ये वून जास्त येणे .त्या करिता वरती शेड नेट लावणे .
मोटर रेपारिंग करण्यासाठी प्रयत्न .. 


दिनांक

२२/३/२०१७


आज बायोडोम  मधील झाडांच्या साहितला आळी तयार करणे .

व पाणी देणे .
हत्ती गवत लावणे .
साधारण तीन  ठिकाणी हत्ती गवत लावले .

हायड्रोपोनिक मध्ये पाणी देण्यसाठी मोटर ऑफ झाला .
ते रेपारिंग चे काम करणे .







दिनांक 

२१/३/२०१७

झाडांची छाटणी करणे .
सकाळी हत्ती गवत  परत लागवडी साठी डोळा कापणे .
जमीन मोजणे १ गुंठा = १०८९sqft
१ एकर= ४० गुंठ , 40 x 1089 sqft =45560ft 
1हेक्टर = १,०८,९६०, sqft
inch = 1.2cm

12inch = 1ft,1ft,=30 inch




दिनांक 

२०/३/२०१७ 


आज माझा अॅग्री section मध्ये माझा पहिला दिवश आहे .

शेती व पशुपालन विषयी माहिती सागितले .
त्या नंतर प्रत्येकाला प्रोजेक्ट दिला .

माझा प्रोजेक्ट होता . बायोडोम मधील  डाळिंब च्या झाडांना पाणी देवूण 
फुल व फळ आणणे .

माझा प्रोजेक्ट चा उद्देशच हा होता . कि डाळिंब च्या झाडांचा अभ्यास करून फुल व फळ आणणे ............



Wednesday 15 March 2017

प्रोजेक्ट अहवाल  २०१७ -२०१८

प्रकल्पाचे नाव : क्राप घ्याची गाडी दुरुस्ती करणे

विभागाचे नाव : वर्कशॉप

प्रकल्पकर्त्याचे नाव : दिनेश विश्वकर्मा

प्रकल्प सुरु झाल्याची दिनांक :१४/३/२०१७

प्रकल्प संपल्याची दिनांक : १५/३/२०१७

मार्गदर्शक          संचालक     
           
विश्वास सर         श्री...योगेश कुलकर्णी सर







अनुक्रमणिका
१) प्रस्तावना
२)उद्दिष्टे
३)महत्व व गरज
४)नियोजन
) अडचणी
) अंदाज पत्रक
७)कृती
८)फोटो





          प्रस्तावना

पूर्वीच्या काळात हाता मध्ये कचरा घेवून जायाला 
लागायचा . 
पण ज्यास्त कचरा घेवून सकत नव्हतो . त्यामुळे ते सर्व लक्षातघेवून हा गाडी तयार केली आहे .








          उद्दिष्टे

पहिल्या काळात  आपल्याकडे कचरा ज्यास्त 

असायचा पण घ्येण्यासाठी गाडी नव्हती. त्यामुळे हा गाडी बनवण्यात आला आहे .

 व कमी वेळा मध्ये ज्यास्त कचरा घेण्यासाठी .  









महत्व : ज्यास्तीत - ज्यास्त कचरा घेणे . व कमी वेळा मध्ये पूर्ण होणार .

गरज : पूर्वी काळात पोतचे - पोते भरून घेवूनजायचो. आता एका वेळी सगळी कचरा घेवून जावू सकतो .







           नियोजन

गाडी आणली व काय लागणार आहे .त्या नुसार मटेरियल गोळा केली .

 








           आडचणी

गाडी ची टायर वाकडी फिरत होती . कारण रिंग वाकडी होती . व त्याला ठोकून सरळ केला .










               अंदाज पत्रक
अनु क्र
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किंमत
  १)
वेल्डिंग रोड
३.२०
१९.२
  २)
कलर .१)केशरी
 २)हिरव
 ३) पांढरा

१०ml
२० ml
२०ml

१५०
२५०
२५०

  ३)
लोखंडी बर
१ ft
४०
२१
  ४)
नटब्लोड
१५
१५





  एकूण खर्च - १०० Rs

इलेट्रिकसिटी १५ %








           कृती

प्रथम जिथे - जिथे  गंज होता. पॉलिश पेपरने घासून काढला . 
पट्टी निघाली होती . त्याला वेल्डिंग मारून घेलती .
रिंग वाकडी होती त्याला सरळ केला. 

ढकळण्यासाठी एक लागत होता . पण तो सापडल नव्हता नंतर क्रप मध्ये जावून घ्रवून आलो .
 त्या ला वेल्डिंग केली .
ते झाल्या नंतर त्या गाडी ला कलर दिला . कलर देत असताना कलर कमी पडत होता . मी पहिला पांढरा व त्या नंतर हिरवा कलर दयायला सुरुवात केली . केसरी कलर पण दिला .










          फोटो