Tuesday 28 February 2017

दिनांक 

२७/२/२०१७ 



                            plasma cutter चालवण्यासाठी  prosses  पुढीलप्रमाणे :

         १) प्रथम  ESC बटन क्लिक करायचा .
     
         २) Library बटन क्लिक करणे .

         ३) त्यानंतर पुढे डाईग्राम दिसतील .

         ४) तो select करणे .

            ५) enter दाबणे .

        ६) नंतर त्यावर आवश्यक जिथे मापे देणे .

        ७) apply बटन क्लिक कारायचा .

        ८) ESC बटन क्लिक करायचा .

        ९) Auto बटन क्लिक करून .

      १०) vief बटन दोनदा क्लिक करायचा .

      ११) manvalबटन क्लिक करायचा .जेणेकारण  आपण तो कट करण्यासाठी असतो . त्याला साहितला घेऊ सकततो. आपल्याला कोणत्या साहिताला  कट करायचा आहे .

   १२ ) page down करायचा .

  १३ ) MACH -0

  १४ ) CLS - 0 

  १५ ) नंतर x बटन दाबायचा .

 १६ ) नंतर हिरवा बटन दाबल्यावर तो text करून  घेईल .

 १७ )  नंतर x बटन क्लिक करून  घेयचा . त्या x वर पिवळा चिन्ह तो  काढायचा. 

१७ ) नंतर हिरवा बटन दाबायचा .

18 ) कट करायला दयायचा .
























 

Friday 24 February 2017

दिनांक 
७/२/२०१७


On –off  :- 1 by one हळू on – off करण्यासाठी prosses पुढीलप्रमाणे :

Loop void

1)             Dalay ( 1000) ;
        Delay (10000;

2)             Delay (2000);
Delay (2000);

3)             Delay (3000);
            Delay(3000);







1 BY one – लवकर on – off पुढीलप्रमाणे -:

loop

1) Delay (300);
Delay (300);

2) Delay (200);
Delay(200);


3) Delay (100);
    Delay(100);


दिनांक
७ / 2/२०१७

आज fab lab मध्ये सर्किट सिकोलो . त्याची coding पुढीलप्रमाणे :

Set up void

Pinmode ( 13, out put )

Pinmode( 2, out put )

Pinmode ( 4, out put)


Void loop

Digitalwrite ( 13, HIGH);

Delay ( 50 ) ;

Digitalwrite ( 13, LOW);

त्या नंतर खाली ४ coding देईचे वरीलप्रमाणे :

Digitalwrite ( 2, HIGH);
Delay ( 50);

Digitalwrite ( 2, LOW);
Delay ( 50);

Digitalwrite (4, HIGH);
Delay( 50);

Digital write ( 4, LOW);
Delay ( 50);



बल्प पेटलाच पाहिजे असेल तर , commet चा चिन्ह दयावा .
//digital write (13, LOW);
//Delay (50);



 तिन्ही बल्प चालू ठेवायचा असेल तर . coding पुढीलप्रमाणे.

//digitalwrite (4,LOW);
//Delay(50);


             fab lab                                                        

दिनांक

२४ / १/ २०१७

आज आम्ही inkcrtive डोम विषयी माहिती सागितले .


त्या मध्ये अनेक सर्किट बसवल्या होत्या पुढीलप्रमाणे -:
1.   L.D.R sensor

2.   Piyano

3.   Coper foil paper

4.   Arudino bord   5 AMP

5.   Distans sensor

6.   Clap switch 



A.  L.D.R sensor : हा सेन्सर लाईट डीपेडर

B.    Piyano  :    piyano हा arudino बोर्ड वर ऑपरेट होतो .आणि जेव्हा

 आपण पियानो वाजवतो . तेव्हा वाजायला सुरुवात होतो . arudino 

ला coding दिला आहे.


C.   कॉपर फोइल पेपर : ....................

D.  arudino बोर्ड : ५ AMP चा आहे . आपल्याला कोणताही सेन्सर

 बनवायचा आहे तर , arudino चा उपयोग होतो .


उदा . fan / toej मोटर बनवला होता . त्याच्या  साठी आम्ही arudion bord चा उपयोग केला .

 e. distans सेन्सर : आपण जेव्हा सेन्सर च्या संपर्कात येऊ तेव्हा तो सेन्सर वाजायला सुरु वात होतो .


f. clap switch : त्या मध्ये छोटाशा माईक असतो .आपण जेव्हा 

ताळी वाजवतो तेव्हा , तो सेन्सर वेगळे – वेगळे music येतो .















Tuesday 21 February 2017


दिनांक  =  १८/१२ /२०१६





           ८ मीटर चा डोम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 


   L angle चे माप कसे काढतात त्याचे सूत्र पुदुल प्रमाणे आहेत ...



red angle   = ०.४१२४१२*४-०.०२५ =१.५९  cm 


green angle  = ०.४१२४१२*४-०.०२५ = १.६२ cm 


        विज्ञान आश्रम वर्कशॉप  चे विध्यार्थी सिह्गड या ठिकाणी उभारलेला डोम आणि आम्हांला मार्गदर्शन


करणारे शिक्षक श्री . विश्वाश सर 

दिनांक ; १५/१२/२०१६





  १ ) विज्ञान आश्रम मध्ये काम करून  आलेल्या अनुभवातून workshop चे विध्यार्थी  आणि आमचे मार्गदर्शक

श्री . विश्वास सर


२ ) आम्ही सिह्गड या ठिकाणी एक आठ मीटर चा डोम उभारला आणि हे सर्व काम करत असताना आम्हाला

आम्ही जेथे चुकत असतो त्या ठिकाणी योग्य ते माहिती  आम्हांला आमचे सर देत होते ..



३ ) साधारणत आम्ही १० वाजेपासून ते संद्याकाळी ७ वाजे पर्यंत आठ मीटर चा डोम तयार केला ...

१ ) WORKSHOP च्या TECHNOLOGY चा वापर करून डोम चा TOP PART कश्या प्रकारे तयार करतात .


२ ) आणि त्या साठी  BLACK PLATE मध्ये आणि पंचकोन तयार करून सर्व BLACK ANGLE वापरणे ..


३ ) आणि त्या नुसार खाली आलेले ANGLE म्हणजे RED , GREEN , या  नुसार आलेला ANGLE असेल त्या

ठीकानि  ती PLATE लावणे ..

४ ) एक लक्षात घेणे कि प्रत्येक PLATE  हि डबल  आणि पाहिजे ...


दिनांक १७ \ १२\२०१६





1 ) डोम  तयार करण्यासाठी जेव्हा आम्ही सिह्गड ( पुणे ) ला गेलो . असताना आम्ही LUNCH केला ...



२ ) विशेष म्हणजे रानात डोंगराळ भागात आम्ही जेवण केल . असताना एक वेगळाच आनंद मिळाला ...


३ ) असे ह्या वातावरणात खूप आनंद मिळतो . जेथे डोंगराळ भाग असतो ..









दिनांक = २६/१२/२०१६




                सिमेंटची वीट तयार करणे ............


१ ) सिमेंटची वीट तयार करण्यासाठी वाळू , खडी आणि सिमेंट याच प्रमाण १;३ असे आहे ..


२ ) म्हणजे जर एक घमेल सिमेंट असेल तर त्या ठिकाणी तीन घमेले वाळू घेणे....


३ ) हे साधारणत सिमेंटची वीट तयार करताना प्रमाण वापरणे ..


























engineering mind

दिनांक =२६/१२/२०१६





           इमारतीचे अथवा घराचे बांधकाम करताना असताना त्या मध्ये वेगवेगळे बोंड येतात ....


१ ) Flemish bond

२ ) Stechar  bond

३ ) Hedar bond

४ ) English bond

5 ) Ryat tryap bond




1 ) Flemish bond :
                                  या bond ची रचना केली असता त्याच्या समोरून पाह्ल्यास हेडर bond वरती दुसरी बाजू दिसते



२ ) stecher bond :
                                या bond चे रचना करून समोरून पहले असते . त्याची रुंदी ,लांबी समजते ...




३ ) english bond :
                              याची रचना करून पहले असता त्याचे समोरून हेडर बाजू दिसते .



४ ) stechar bond :
                              या bond ची रचना करून पाहले असता त्याचे लांबी समजते ......





google sketch up


google sketch up


google sketch up


google sketch up


google sketch up use for teble


google sketch up use bamp


google sketch up use for bench


google sketch up


google sketch up use for badli , dabba, narsari, shupali ect.


google sketch up use for vihir


google sketchup use


Tuesday 14 February 2017



27\ 1\ 2017 



drowing क्लास झाला .

drowing मध्ये स्तंभालेख, विभाजित स्तंभालेखा शिकलो .

fab अॅकडमी विषयी माहिती सांगितली .

दुपारुन बॉटल पासून बसण्यासाठीबेंच तयार केला.