Wednesday 15 March 2017

प्रोजेक्ट अहवाल  २०१७ -२०१८

प्रकल्पाचे नाव : क्राप घ्याची गाडी दुरुस्ती करणे

विभागाचे नाव : वर्कशॉप

प्रकल्पकर्त्याचे नाव : दिनेश विश्वकर्मा

प्रकल्प सुरु झाल्याची दिनांक :१४/३/२०१७

प्रकल्प संपल्याची दिनांक : १५/३/२०१७

मार्गदर्शक          संचालक     
           
विश्वास सर         श्री...योगेश कुलकर्णी सर







अनुक्रमणिका
१) प्रस्तावना
२)उद्दिष्टे
३)महत्व व गरज
४)नियोजन
) अडचणी
) अंदाज पत्रक
७)कृती
८)फोटो





          प्रस्तावना

पूर्वीच्या काळात हाता मध्ये कचरा घेवून जायाला 
लागायचा . 
पण ज्यास्त कचरा घेवून सकत नव्हतो . त्यामुळे ते सर्व लक्षातघेवून हा गाडी तयार केली आहे .








          उद्दिष्टे

पहिल्या काळात  आपल्याकडे कचरा ज्यास्त 

असायचा पण घ्येण्यासाठी गाडी नव्हती. त्यामुळे हा गाडी बनवण्यात आला आहे .

 व कमी वेळा मध्ये ज्यास्त कचरा घेण्यासाठी .  









महत्व : ज्यास्तीत - ज्यास्त कचरा घेणे . व कमी वेळा मध्ये पूर्ण होणार .

गरज : पूर्वी काळात पोतचे - पोते भरून घेवूनजायचो. आता एका वेळी सगळी कचरा घेवून जावू सकतो .







           नियोजन

गाडी आणली व काय लागणार आहे .त्या नुसार मटेरियल गोळा केली .

 








           आडचणी

गाडी ची टायर वाकडी फिरत होती . कारण रिंग वाकडी होती . व त्याला ठोकून सरळ केला .










               अंदाज पत्रक
अनु क्र
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किंमत
  १)
वेल्डिंग रोड
३.२०
१९.२
  २)
कलर .१)केशरी
 २)हिरव
 ३) पांढरा

१०ml
२० ml
२०ml

१५०
२५०
२५०

  ३)
लोखंडी बर
१ ft
४०
२१
  ४)
नटब्लोड
१५
१५





  एकूण खर्च - १०० Rs

इलेट्रिकसिटी १५ %








           कृती

प्रथम जिथे - जिथे  गंज होता. पॉलिश पेपरने घासून काढला . 
पट्टी निघाली होती . त्याला वेल्डिंग मारून घेलती .
रिंग वाकडी होती त्याला सरळ केला. 

ढकळण्यासाठी एक लागत होता . पण तो सापडल नव्हता नंतर क्रप मध्ये जावून घ्रवून आलो .
 त्या ला वेल्डिंग केली .
ते झाल्या नंतर त्या गाडी ला कलर दिला . कलर देत असताना कलर कमी पडत होता . मी पहिला पांढरा व त्या नंतर हिरवा कलर दयायला सुरुवात केली . केसरी कलर पण दिला .










          फोटो






























































































Tuesday 14 March 2017

बिजागिरीचे प्रकार

                                                                                       १)टकरी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग सर्व 
साधरण व विशेष सर्वच कामाला वापर केला जातो .
 ते ५० mm आकारात उपलब्ध आहेत . या बिजागिरी वर बिजागिरी म्हणतात.




२)पार्लमेंट  बिजागिरी : बाहेरील बाजूला उघडणारे दरवाजे खिडक्या याच्यासाठी हि बिजागिरी वापरतात या बिजागिरीमुळे दोन भिंती समान राहू शकतात .

व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालास कोणताही प्रकारे अडचण होत नाही .


३) पियानो बिजागिरी : या बिजागीरीच्या पियानोच्या झाकण्या करिता वापरतात .ती आरूंद व लांब व नाजूक असतात. भिंतीला कापाटाच्या झाड्पासाठी सुध्या या पियानोचा वापर करतात .

४) टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे किंवा ताबेल्याचे मोठे मोठे दरवाजे यांच्यासाठी करतात याचा ३ ते १० इंच लांबीच्या उपलब्ध  आहेत.

५)पट्टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे मोठे - मोठे दरवाजे यासाठी उपयोग करतात .








 .






Monday 13 March 2017

Saturday 11 March 2017

वर्कशॉप प्रोजेक्ट 

प्रोजेक्ट अहवाल २०१७-२०१८

 प्रकल्प विभाग – वर्कशॉप

प्रकल्पाचे नाव : पाणी काढण्याची उपकरण

प्रकल्प कर्त्याचे नाव  : सूर्यवंशी आकाश , दिनेश 
विश्वकर्मा ,
प्रकल्प सुरुवात केलेली दिनांक : १३ / २ / २०१७

प्रकल्प संपलेली दिनांक : २७ / २ /२०१७


मार्गदर्शक                    संचालक              
विश्वास सर               श्री. योगेश सर               


अनुक्रमानिका

अ . क्र  विषय

१)  प्रस्तावना
२)  उद्देश
३) साहित्य / साधने
४) नियोजन
५) अंदाज पत्रक
६) कृती
७) प्रत्यक्ष खर्च
८) निरीक्षण
९) अडचणी
१०)                 अनुभव
११)                 फोटो














               प्रस्तावना

दिवसेदिवस पाऊसाचे प्रमाण अनिश्चित होत आहे.पाण्याची 

कमतरता भासत आहे .खाश करून ऊन्हाळ्यामध्ये पाण्याची 

खूपच कमतरता भासते .दुष्काळी भागातील लोकांना खूप लांब – लांब जाऊन पाणी आणावे लागते .
नदी , विहीर , तलाव  या स्त्रोताचा पाण्यासाठी वापर करावा लागतो.
 तरी या माध्यमाचा वापर करीत असताना पाणी उपसण्यासाठी दोरी , साखळी , कळशी , ई. बदलीला बांधून पाणी हापसावे लागते .

        हि अडचणी लक्षात घेऊन सर्वानाच सुलभरीतीने पाणी उपसता येईल अशा पद्धतीने उपकरण बनविण्याचे 


ठरवले विश्वास सराच्या मार्गदर्शक न खाली त्याची सर्व 
माहिती घेऊन उपकरण बनवले .




                    उद्देश

पाणी हापसण्याची उपकरण बनवणे . व मशीन कशे बनवायचे ते शिकणे .





                  साहित्य


१) L angal


२)  लोखंडी रोड

३)  सायकलची रिंग

४)  बार

५)  दोरी

६)  चेन

७)  प्यान्दल






                
         साधने
१ ) वेल्डिंग मशीन

२ ) ग्रानडर







                नियोजन

 प्रथम प्रोजेट निवडला त्या नंतर आकृती  काढून 
घेतली . 
व मटेरियल लिस्ट तयार केली .

त्यानंतर साहित्य शोधले . प्रोजेट करायला सुरुवात केली .




                अंदाज पत्रक
मटेरियल चे नाव
दर
नग
एकूण
L angal
200
7
200
रिंग
50
1
50
चैन
20
1
20
लोखंडी बार
100
1
100
Squar बार
200
2
200
प्यान्दल
20
1
20
                                                                      total - 590RS



             कृती

प्रथम L angal घेऊन फ्रेम तयार करून घेतला.

 त्यानंतर लोखंडी बार ठेवला जे आम्ही फ्रेम तयार केलेला . 
त्यावर वेल्डिंग मारून घेतली . squar बार दोन होते .त्यांना दोन्ही साहिडणी वेल्डिंग मारली ,
रिंग बसवून घेतला 
स्क्रु L angal ला बसवून घेतला . त्यानंतर ३ इंच चा squar बार घेतला व त्याला पत्रालावून वेल्डिंग केली .

त्या लोखंडी बार वर वेल्डिंग मारून घेतली . पाईप  बसवण्यासाठी , ते झाल्या नंतर पाईप बसवून घेतला
रिंग च्या वर दोरी लावली व त्या दोरी मध्ये वायसर लावलेला आहे .
 जे ने कारण तो पाणी ला वरती खेचण्या साठी ,

तो उपकरण चेकिंग करायला घेऊन गेलो .
तो sucess झाला पण पाणी आगवर्ती पडत होता .

आम्ही विचार केला कि पाणी का पडत आहे .

कळाले कि पाईप छोटा असल्या मुळे पाणी बाहेर पडत
 होता . नंतर २ इंच झाडी चा पाईप बसवला.

   



                प्रत्यक्ष खर्च









·      मटेरियल चे नाव
·      दर
·      नग
·      एकूण
L angal
200
7
200
रिंग
50
1
50
चैन
20
1
20
लोखंडी बार
200
1
200
Squar बार
200
2
200
प्यान्दल
20
1
20
                                                                      total- 590 Rs



                निरीक्षण
चांगल्या पद्धतीने काम केल्यास यश मिळतो .

आपण निठ लक्ष लावून काम केला नाही तर काम पूर्ण होऊसाकणार नाही .
                  आडचणी
आम्ही जेव्हा प्यान्दल लावत होतो .तो निठ बसायचा नाही .

जेव्हा आम्ही प्यान्दल फिरीवायचो तेव्हा  चैन सारखा
 खाली  पडायचा .

रिंग वाकडा होता . फिरवण्या साठी आडचणी येत होता. निठ फिरत नव्हता .



                    अनुभव
वेल्डिंग कशा कारायचा , मापे वगेरे ,
मी एकता  पण हा पाणी हापसायचा उपकरण बनवू सकतो .
कशा बनवायचा तो माहित झाला .
मला खूप छान अनुभव आला .












                                                        फोटो