Wednesday, 12 October 2016

दिनांक

१२\१०\२०१६



आज आम्ही सोलर प्यानायल बसवाला . त्यानंतर ऑफिस व किचन ची लाईट १-२ दिवश गेली होती. मध्ये दसरा
मुळे करता नहीं आल .
कारण MCB आणायचा होता . मग MCB आणला ; बसून घेतला नंतर सरांनी सगिताला की सगळी जे पिन
आहे. इलेक्ट्रिक सिटी वर चालणारी आहे त्याची सगळी पिन काढ़ाली. MCB बसवून घेतला .
१ MCB किचन मध्ये लावला आहे . जेने कारण जेव्हा मकब जिथे सॉर्ट होईल ; तेव्हा तो किचन मधील mcb  आपोआप बंद होणार

दुपारी विशाल सरांनी फ्यूज विषय वर माहती सगिताला . जेव्हा जिथे सॉर्ट होणार तो फ्यूज जळनार .

हे सगिताला
सेप्टी नियम


१) एखाद्य  मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपन मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत  त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .

२) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .

३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे




लाईट बिल कसे काढतात ...
Machine name
Watt
Qty
Per time
Total watt





T.v
200
1
6
1200
fan
80
2
24
3840
Bulb
18
1
2
1512
Tube light
36
7
12
864
P . c
200
1
4
800
Motor
500
1
1
500
Firze
250
1
5
6000
ovean
250
1
1
375
Woshing machine
250
1
2
125
O Bulb’s
10
2
5
160



Total
15376


15376 watt म्हणजेएका दिवसाला आपण एवढी लाईट वापरतोय ..
1000= 1 kw = 1 unit
15376  =15.416kwम्हणजे15 unit
per unit = 6 rupes
ह्याचा मध्ये आपणदिवसाला किती watt लाईट वापरतोय  म्हणजे
For example 15endshtu 450

450 endashtu 6 rs = 2700  म्हणजे आपल्याला एका महिन्याला येनारा बिल हा 2700 एवढा आहे .







Thursday, 29 September 2016


      दिनांक
        २२\९\२०१६
 
  1.     आज आम्ही मोटर रिवाडिंग केली. 
  2. तेव्हा coil  diyamch जाहली 
  3. परत काढून नवीन coil
  4. पिविसी पेपर मोटर मधे टाकताना फाटला होता 
  5. नविन  पि . वि. सी . पेपर लावला.



 दिनांक
.२१\९\२०१६
  

     पाण्यातील मोटर चे डाटा
   
  स्ताटिंग - १ ते १२ = ५४
                  १ ते १०= ५२

रंनिग -   १ ते १२ = ३६
               १ ते १०= ३६
                १ ते ८ =३६
                १ ते ६ = ३६

  स्ताटिंग च वजन -. १०० ग्राम
    रनिंग  च  वजन -.२०० ग्राम
 
टोटल _ 2*१००=२००
            २*२००= ४००

टोटल= ६००ग्राम

Thursday, 8 September 2016

दिनांक

२६\७\२०१६


                              FAB LAB 

 

मोडेला मीलिंग मशीन 

1) पहिल्यादा नेट वरती वेब साईट टाकुन डिज़ाइन वेब साईट टाकुन आपल्या मेमरी मध्ये सेव करावे.

2.1)लिनक्स ओपरेटर सिस्टम

२) टर्मिनल

सूडो -फैब -इंटर नंतर passward ....................... .......इंटर मारले.         Formade  मध्ये वेगवेगळया opsion येतात

proces- modela selet केला.




          दिनांक
              १९\७\२०१६
                 

 1)  arduino Bord

file-example -blink

tool मध्ये जाऊन आणि बोर्ड आणि पार्ट चेक करायचा
 void  set up (   ) stating

pin mode ( १३, out   put  ) ;}

void low (  )

digital write :(  १३,low  );
delay ( १०००) ;

very fay करून upload करने
करायला सागितले  सरांनी