दिनांक २७/३/२०१७ सकाळी बेकरी बद्दल माहिती छत्तीसगडच्या ट्रेनिंग साठी आलेल्या मुलींनी दिली . म्हणजे त्याचं dream काय आहे . त्याच प्रमाणे हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी पाणी देणे . humidity व tempeture चेक करणे .
दिनांक २६/३/२०१७
अम्मा चा कार्यक्रम घेतला . दुपार नंतर शेळी न broton देणे . हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी मदत करणे . बायोडोम वरील झाडांना पाणी देणे . त्यानंतर humidity चेक करणे .
दिनांक २४/३/२०१७ हायड्रोपोनिक मोटर रेपारिंग करणे . म्हणजे त्या साठी लागणारे नवीन फळी लावणे . त्याचप्रमाणे शेळीना broton पाजणे . solid works क्लास सकाळी विश्वाश सरांनी घेतली . शेळी साठी हायड्रोपोनिक चारा देणे . सकाळ व दुपार
दिनांक २३ / ३/ २०१७ बायोम डोम च्या बाहेरील भागात जे डाळिंब ची झाड आहे . त्यांना छाटनी करणे . व झाडांना पाणी देणे . त्याचप्रमाणे हायड्रो पोनिक मध्ये वून जास्त येणे .त्या करिता वरती शेड नेट लावणे . मोटर रेपारिंग करण्यासाठी प्रयत्न ..
दिनांक २२/३/२०१७
आज बायोडोम मधील झाडांच्या साहितला आळी तयार करणे . व पाणी देणे . हत्ती गवत लावणे . साधारण तीन ठिकाणी हत्ती गवत लावले . हायड्रोपोनिक मध्ये पाणी देण्यसाठी मोटर ऑफ झाला . ते रेपारिंग चे काम करणे .
दिनांक २१/३/२०१७ झाडांची छाटणी करणे . सकाळी हत्ती गवत परत लागवडी साठी डोळा कापणे . जमीन मोजणे १ गुंठा = १०८९sqft १ एकर= ४० गुंठ , 40 x 1089 sqft =45560ft 1हेक्टर = १,०८,९६०, sqft inch = 1.2cm 12inch = 1ft,1ft,=30 inch
दिनांक २०/३/२०१७ आज माझा अॅग्री section मध्ये माझा पहिला दिवश आहे . शेती व पशुपालन विषयी माहिती सागितले . त्या नंतर प्रत्येकाला प्रोजेक्ट दिला .
माझा प्रोजेक्ट होता . बायोडोम मधील डाळिंब च्या झाडांना पाणी देवूण फुल व फळ आणणे . माझा प्रोजेक्ट चा उद्देशच हा होता . कि डाळिंब च्या झाडांचा अभ्यास करून फुल व फळ आणणे ............