Monday, 24 October 2016






दिनांक



१३ \ १०\ २०१६








आज   मी   आणि  पुजा मेडम  चार्ट बनावयालम सागितले , ते चार्ट  मध्ये आहे देशातील लोक संख्या  विषयी आहे   .... 

























दिनांक
१७ \ १० \ २०१६




आज मी कंप्यूटर मध्ये  मेडम नि ms पब्लिकेशन  च वापर करुण ,     geeriting कार्ड  बनवला


२०/७/२०१५

आर्थिंग कशी करतात ....

१)आर्थिंग म्हणजे काय ?
२)आर्थिंग कुठे करतात ?
३)आर्थिंग ची गरज काय ?
४)आर्थिंग का करतात ?

१) आर्थिंग म्हणजे काय 

१) विदूतसंच मांडणीतीलउपकरणांची अथवा धातूच्या बॉडीची जमिनि बरोबर विशिष्ठ पध्तीन केलेली जोडणी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आर्थिंग होय .



२) आर्थिंग कुठे करतात...


१) आपणआर्थिंग करत करणार आहोत ती जागा आपण साधारणत ओलसर असावी कारण असी जागा असल्यानं आपल्या आर्थिंग ला जास्त प्रमाणात करंड मिळते .

२) आणि आपण आर्थिंग हि आपल्या घर पासून अथवा इमारती पासून  साधारत तीन मीटर वरती करावी .


३) आर्थिंग ची गरज काय ? 


 १) करंड लिकेज पासून मुक्तता मिळवणे हा आपण .आर्थिंग करण्या मागचा मुख्य हेतू आहे . 

२) तसेच इलेक्ट्रिक शॉक पासून मुक्तता मिळवणे होय .

३) आणि जेथे पण थ्री फेज सिस्टम असेल तेथे आपल्यालाव्होल्टेजस्थिर ठेवण्यासाठी होतो म्हणून आपण आर्थीग करत असतो .

४) आर्थिंग का करतात ? 

१ ) वीज हि नेहमी कमी विरोध असलेल्या दिसेनेच वाहते व जास्तविधुत दाबा कडून कमी विधुत दाबा कडे वाहते . 

२) कारण जमिनीचे व्होल्टेज हे झिरो असते आणि आणि आपल्या घरात लिकेज झालेली वीज हि माणसाला शॉक ;लागण्याचा आधीच आपणआर्थिंग केलेल्या तारे मधून जमिनीकडे वाहून नेली जाते आणि शॉक लागण्याचा अपघात टाळतो .


 दिनांक -13 /०८ /२०१६                                        मोटार रिवायडिंग 







                      मोटार रिवायडिंग करत करण्याच्या वेळी आपल्याला मोटर सर्व खोलून घ्यावी लागते . मोटर खोलताना असताना प्रत्येक पार्ट ची किती काळजी घ्यावी . हे लक्षात घ्या आणि मोटर चे पार्ट म्हणजे rotor ,statar हे अशा प्रकारचे पार्ट आहेत ते आपण सुरवातीला चेक करायचे असतात . आपली मोटर बहुतेक वेळा मोटर मधल्या coil किवा bering गेल्या मुल आपली मोटर बंद पडते....
  दिनांक -०८/०८ २०१६            प्लने  टेबल  सर्वे  करताना 
          

  

प्लेन टेबल सर्वे शिकवत अशताना आम्हांला सुयोग सर नी सर्व माहिती अगोदर सांगून पेपर वरती आराखडा काढून दाखवला त्याचा नंतर आम्ही योग्य त्या प्रमानात टेबल लाऊन घेतला आही टेबल चा बरोबर मध्ये कागद ठेऊन आम्ही त्याचा वरती जमिनीचे आलेले माप म्हणजे सरळ रेषेत लाऊन घेतलेले माप आम्हांला मिळाले आणि आम्ही प्लाने टेबल सर्वे करायला शिकलो ..... 
    दिनांक - २० /०७ /२०१६                       आपल्याला लागणाऱ्या विज्ञान आश्रम  पाणी आपण विहिरी मधून घेतो तर  आम्ही तेथी लाईट च म्हणजे तेथे आम्ही एक एलेक्ट्रिक साठी एक पेटी लावत होतो  .आणि तिथलं जून आम्ही काढून नवीन लावल .
विहरी जवळ आम्ही साधारणत  जुनी एलेक्ट्रिक पेटी काढून त्या ठिकाणी आम्ही नवीन पेटी लावली आणि त्याचा साठी आम्ही नवीन  केबल वायर आणली आणि त्या साठी सप्लाय आम्ही जवळ अश्लेल्या खांब जवळून घेतली आणि त्याचा साठी आम्ही मनी लाऊन वायर मधून सप्लाय आणला आणि .नंतर नवीन वायरिंग  लाऊन आम्ही परत मोटार मधून आश्रम मध्ये पाणी पुरवठा केला ..
 दिनांक -2८ -०९ -२०१६

                                                  आश्रम च्या  परिसरातील बल्ब किवा एखादी लाईट बंद असली तर ते आम्ही कशा  प्रकारे दुरुस्ती करतो आणि त्या कामासाठी किती  काळजी घ्ययची आणि  सेफ्टी ला किती महत्व द्यायचे या वर आम्ही खूप लक्ष देत असतो . 
                                                                आणि ते काम करत असताना आम्ही सुरवातीला main लाईट बंद  करूनच काम करत असतो . आणि आश्रम च्या परिसरात कुठे पण लाईट लिकेज झाली तर आम्ही ते लगेचच दुरुस्त करत असतो .