Dinesh Vishwakarma's Blog DBRT(2016/17)
Thursday 29 September 2016
दिनांक
२२\९\२०१६
आज आम्ही मोटर रिवाडिंग केली.
तेव्हा coil diyamch जाहली
परत काढून नवीन coil
पिविसी पेपर मोटर मधे टाकताना फाटला होता
नविन पि . वि. सी . पेपर लावला.
दिनांक
.२१\९\२०१६
पाण्यातील मोटर चे डाटा
स्ताटिंग - १ ते १२ = ५४
१ ते १०= ५२
रंनिग - १ ते १२ = ३६
१ ते १०= ३६
१ ते ८ =३६
१ ते ६ = ३६
स्ताटिंग च वजन -. १०० ग्राम
रनिंग च वजन -.२०० ग्राम
टोटल _ 2*१००=२००
२*२००= ४००
टोटल= ६००ग्राम
Thursday 8 September 2016
दिनांक
२६\७\२०१६
FAB LAB
मोडेला मीलिंग मशीन
1) पहिल्यादा नेट वरती वेब साईट टाकुन डिज़ाइन वेब साईट टाकुन आपल्या मेमरी मध्ये सेव करावे.
2.1)लिनक्स ओपरेटर सिस्टम
२) टर्मिनल
सूडो -फैब -इंटर नंतर passward ....................... .......इंटर मारले. Formade मध्ये वेगवेगळया opsion येतात
proces- modela selet केला.
दिनांक
१९\७\२०१६
1) arduino Bord
file-example -blink
tool मध्ये जाऊन आणि बोर्ड आणि पार्ट चेक करायचा
void set up ( ) stating
pin mode ( १३, out put ) ;}
void low ( )
digital write :( १३,low );
delay ( १०००) ;
very fay करून upload करने
करायला सागितले सरांनी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)