Tuesday 31 January 2017




साहित्य : सिमेंट , वाळू , पाणी , थापी , फावडे , घमेले  इत्यादी .

उद्देश  : सिमेंटची    मजबुत  विट तयार करणे .

 कृती : १ ) प्रथम सर्व साहित्याची लिस्ट तयार करणे आणि ते व्यावस्थित जमा करून घेणे .

                2 ) त्यानंतर वीट तयार करण्यासाठी सरांनि सांगितल्या प्रमाणे मापन घेणे म्हणजे १.६ किंवा `१.३० अशा प्रकारे
             
                ३ ) आणि या सर्व साहित्या मध्ये पाणी टाकून मिश्रण करून घेणे .

                 
                  ४ ) आता machine मध्ये टाकून

                 
                   ५ ) नंतर machine च्या साच्यात टाकलेल्या माल योग्य प्रमाणात साफ करून घेतले.


                   ६ ) साच्या बाहेर गेलेला माल थापी ने सच्यात परत टाकून त्याला वरून press करणे .

                    ७ ) माल साच्यात टाकलेला असताना त्याला आपण साधारण ५ , ६ वेळेश press जोराने करून घेणे जेणे करून ते घट्ट बसून वीट चांगली तयार होईल .
                   
                     ८ ) त्या नंतर साचा हळूहळू खाली करणे . आता वीट तयार होईल .


                       ९ ) वीट तयार असता त्याची लांबी Xरुंदी X उंची व्यावस्थित असावी .
                   
                   







































































     

  


उद्देश : लाकडी टेबल तयार करणे.

साहित्य: सांधा , हॅमर , लाकुड , चुका, इत्यादी.

कृती  : १ ) लाकडी टेबल तयार करण्यासाठी त्यांची माप घेतली .

         आणि ती फर्निचर कटर ने कापून घेतली .
       
             २ ) योग्य त्या प्रमाणात लांबी X रुंदी घेतली .व त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी करणे.

             ३ ) टेबल फर्निचर ने बनवण्यासाठी त्यांच्या आपण L. T सांधा मारणे .
               
             ४ ) योग्य त्या प्रमाणात काटकोन त्रिकोनात आहे .कि नाही ते तपासून घेणे .

             ५ ) आणि आता आपण माप घेवून ठेवलेले फर्निचर ला चुका मारणे.

             ६ ) टेबल तयार करावयाचा असल्यामुळे त्यासाठी काही खण बनवायचे असल्यामुळे megerment घेवून पूर्ण काम करणे .


             ७ ) टेबल चे पाय एका रेषेत आले , कि नाही याचा अभ्यास करणे आणि जर ते चूकले असतील तर आपण घेतलेली माप काही चुकीची असावी .

             ८ ) लाकडी टेबल तयार झाले असल्यास त्याची फिनिशिंग करणे .

           
              ९ ) आता टेबल  चे निरीक्षण करणे .


























Tuesday 24 January 2017



1\ 1\ 2017

आज आम्ही वरच्या टाकी जवळील पाईप चे काम केले .

आडचणी अशी होते कि पाईप मधून पाणी येत नव्हता .

तो पाईप पहिला तर त्या पाईप मध्ये दगड फसला होता .

तो  दगड काढला तर पाणी याईला लागला .

Tuesday 3 January 2017



१५ \ १२ \  २०१६



angle कापणे डोम साठी 

१ ) black - 30                       1.37 cm

2 ) green - 80                        1 . 62 cm

3 ) red - 55                            1 . 58



( plate - 40 total ) 8 m dom

green - 15

black - 06

red - 40 mix



 1 ) सुरुवातीला पंच कोन तयार केला .

 २ ) त्याच्यानंतर षटकोन तयार केला .

 ३ )  तिसऱ्यांदा पंच कोन तयार केला .




प्रत्येक angle साठी सूत्र 


( green angle )

1 ) 421 . 412 * 8 :- 2


0 . 412412 * =  8 = 3.2



* 412412 * 0 . 0 - 25 = 1.62



( red angle )

* 405088 * 0.0 = 15.9

( green angle)

o. 412412 * 4 - 0.025 = 1.62







6 miter dom formola 


412412 *    0.025 = 1. 21


( red angle )

0.4050*3 =  1.19





एका प्लेट ला ५ angle लागतात .तर एका प्लेट ची degree ७२* चे असते .


३६५५८ * ४ - ०.०२५ = १.४३




















































































२४ \ ११ \ २०१६


  1. पार्किंग शेड  तयार करणे .
  2. दोन्ही बाजूने योग्य त्या प्रमाणात चार चार खांब लावून घेणे 
  3. साधारण दिळ फुटचे खंडे तयार करून त्यात खांब रूपने 
  4. आणि त्याला  रोवून बांधकाम करून दोन ते तीन   पाणी   दम राहणे .
  5. आणि नंतर त्याच्या वरती काय करणे 


22 \ 11 \ 2016 



  1.   चौकोनाच्या पद्धती करणे .
  2. त्याला मारून घेतली .
  3. त्यानंतर त्याची मापे १ f .२ cm 
  4. ९ cm आणि  ८ cm अशा प्रकाराची  आहेत . 
  5. आणि त्यचा वापर वातके  ठेवण्य साठी करणे 
  6. वेल्डिंग मारणे 



२१ \ ११ \ २०१६

आज मी जोइंड  चे प्रकार शिकलो .

१ )   parmenet  joint  :

         उदा . वेल्डिंग , सोल्डरिंग

आणि हया मध्ये आपण हे जोइंड काढू सकत नाही .


२ ) sarmipement joint  ;

उदा . रीवेत , स्कु , इन्सुलेसन



३ ) tempren joint :


लाकुडा साठी वापरलेले  नट बोल्ड , स्कु , बांधलेली दोरी


त्यानंतर वेल्डिंग विषयी माहिती सागितली


* वेल्डिंग म्हणजे काय ?

उष्णतेचे उपयोग करून एकाच धातूचे दोन तुकडे  एकमेकास टेकवून ठेवले जातात . व त्याच्या एकमेकास
भिडणाऱ्या टोकाच्या  ठिकाणी वेल्डिंग रोड वितळून जो सांधा जोडला जातो . त्यास वेल्डिंग असे म्हणतात.



वेल्डिंग रोड मध्ये असणारे मटेरीअल पुढील प्रमाणे =


१ ) कार्बन - ० . ०८

२ ) सिलिकॉन - ० . २०

 ३ ) मॅग्नीज - ०.४ - ० .६

४ ) सल्फर - ० . ०३  max

५ ) फोस्फरस - ० .०३














































































































































 `18 \ 11 \ 2016


टक्केवारी  काढणे  :

४००

४० टक्केवारी काढणे

४० * १०० = ०.४

१००ने भागणे

लाईट बिल = ५६ रु

मंजुरी १५ %   =   ८४ रु

एकून = ७०६ रु

३० %   = ७६

एकूण = ८८१ रु


हे सर्व शिकलो .