Thursday, 21 July 2016

मी  दिनेश लक्षमण  विश्वकर्मा
 मी पुणे तुन कोथरूड या शहरातून आलोय  सुतारदरा  तुन  शाळेचे नाव माध्यमिक  विधालय
मला माहित नव्हता  विज्ञान आश्रम कोठे आहे.
 मम्मी  जिथे  काम करत होती .  मदम  नि  सागितलं   की विज्ञान आश्रम   हा पाबळ या गावात  आहे.
मी १०जुन ला आलो.  मी कोणालाही  ओळ्खत नाव्तो. मग सगळी  भेटलो वळख  जाल.
  सर  madam शी वळख जाली .
पहिल्या सेक्शन  शिकवायला सुयोग सर आहे.
इलेक्ट्रॉनिक शिकायला आवड  आहे.
मग मी इलेक्ट्रॉनिक शिकत आहे.
 आम्ही क्लास रूम मधील वायरिंग केली.
व जे जुने वयारिगकाढून  टाकली.  नवीन वायरिग बश्वली .
   गेट वेट मध्ये किती पाऊस वेलमीटर वर मोजतात .
जमा पाणी/एरिया*पाणी

No comments:

Post a Comment