दिनांक
३० \ ८\ २०१६
aurduino circit :-
डीजाईन softwear : inkskep
बॉक्स मेकर मध्ये आपण बॉक्स बनवू शकतो . आणि त्याची size आपण mm मध्ये देवू सकतो . १२० cm १२
mm आणि बॉक्स ची डीजाईन बनवली होतो. L. E . D . स्वीच अशा पद्धतीने त्याची बॉक्स ची जोडणी केली .
बॉक्स मेकर P . D .F फाईल असते .
आणि लेझर कटर चा वापर करून आम्ही desing लेजर मशीन च्या सहायाने काट करून घेतली .
आणि त्याचा आकारानेच बॉक्स तयार केला . आणि त्याचा मध्ये रेड , ग्रीन , white, अशा प्रकारे तीन
L.E.D. आणि one स्वीच लावला .
No comments:
Post a Comment