Tuesday, 31 January 2017



उद्देश : लाकडी टेबल तयार करणे.

साहित्य: सांधा , हॅमर , लाकुड , चुका, इत्यादी.

कृती  : १ ) लाकडी टेबल तयार करण्यासाठी त्यांची माप घेतली .

         आणि ती फर्निचर कटर ने कापून घेतली .
       
             २ ) योग्य त्या प्रमाणात लांबी X रुंदी घेतली .व त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी करणे.

             ३ ) टेबल फर्निचर ने बनवण्यासाठी त्यांच्या आपण L. T सांधा मारणे .
               
             ४ ) योग्य त्या प्रमाणात काटकोन त्रिकोनात आहे .कि नाही ते तपासून घेणे .

             ५ ) आणि आता आपण माप घेवून ठेवलेले फर्निचर ला चुका मारणे.

             ६ ) टेबल तयार करावयाचा असल्यामुळे त्यासाठी काही खण बनवायचे असल्यामुळे megerment घेवून पूर्ण काम करणे .


             ७ ) टेबल चे पाय एका रेषेत आले , कि नाही याचा अभ्यास करणे आणि जर ते चूकले असतील तर आपण घेतलेली माप काही चुकीची असावी .

             ८ ) लाकडी टेबल तयार झाले असल्यास त्याची फिनिशिंग करणे .

           
              ९ ) आता टेबल  चे निरीक्षण करणे .


























No comments:

Post a Comment