Tuesday, 3 January 2017




२१ \ ११ \ २०१६

आज मी जोइंड  चे प्रकार शिकलो .

१ )   parmenet  joint  :

         उदा . वेल्डिंग , सोल्डरिंग

आणि हया मध्ये आपण हे जोइंड काढू सकत नाही .


२ ) sarmipement joint  ;

उदा . रीवेत , स्कु , इन्सुलेसन



३ ) tempren joint :


लाकुडा साठी वापरलेले  नट बोल्ड , स्कु , बांधलेली दोरी


त्यानंतर वेल्डिंग विषयी माहिती सागितली


* वेल्डिंग म्हणजे काय ?

उष्णतेचे उपयोग करून एकाच धातूचे दोन तुकडे  एकमेकास टेकवून ठेवले जातात . व त्याच्या एकमेकास
भिडणाऱ्या टोकाच्या  ठिकाणी वेल्डिंग रोड वितळून जो सांधा जोडला जातो . त्यास वेल्डिंग असे म्हणतात.



वेल्डिंग रोड मध्ये असणारे मटेरीअल पुढील प्रमाणे =


१ ) कार्बन - ० . ०८

२ ) सिलिकॉन - ० . २०

 ३ ) मॅग्नीज - ०.४ - ० .६

४ ) सल्फर - ० . ०३  max

५ ) फोस्फरस - ० .०३












































































































































No comments:

Post a Comment