Saturday 11 March 2017




दिनांक 

9/ 3 /2017 


आज rice husking मशीन वर काम करत होतो .

प्रथम आम्ही  stand बनवून घेतला .

त्या नंतर  त्या stand ला वेल्डिंग मारून घेतली .

तांदूळ च साळ काढ्याचा जो होता .

त्या पत्र ला सेप दिला .

मोटर बसवून घेतला .


त्या डब्बा ला ग्रानडर केला .

नंतर त्याला लाम्बी लावून घेतली .












No comments:

Post a Comment