Tuesday 14 March 2017

बिजागिरीचे प्रकार

                                                                                       १)टकरी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग सर्व 
साधरण व विशेष सर्वच कामाला वापर केला जातो .
 ते ५० mm आकारात उपलब्ध आहेत . या बिजागिरी वर बिजागिरी म्हणतात.




२)पार्लमेंट  बिजागिरी : बाहेरील बाजूला उघडणारे दरवाजे खिडक्या याच्यासाठी हि बिजागिरी वापरतात या बिजागिरीमुळे दोन भिंती समान राहू शकतात .

व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालास कोणताही प्रकारे अडचण होत नाही .


३) पियानो बिजागिरी : या बिजागीरीच्या पियानोच्या झाकण्या करिता वापरतात .ती आरूंद व लांब व नाजूक असतात. भिंतीला कापाटाच्या झाड्पासाठी सुध्या या पियानोचा वापर करतात .

४) टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे किंवा ताबेल्याचे मोठे मोठे दरवाजे यांच्यासाठी करतात याचा ३ ते १० इंच लांबीच्या उपलब्ध  आहेत.

५)पट्टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे मोठे - मोठे दरवाजे यासाठी उपयोग करतात .








 .






No comments:

Post a Comment