दिनांक
2 ५ \ १० \ २०१६
आज मी शेतळ्यातील stetar तपासाला . तो stater सरांनी काढायला सागितलं .तो आम्ही काढला पण सरांनी फक्त stater कढायला सागितलं होता पण आम्ही सगळी बॉक्स काढत होतो .
त्यानंतर आम्ही stater आणला . तो तपासाला त्या मध्ये काही वायर सोर्ट झालता . तो काढला व नवीन वायर जोडला .
व त्या stater मधील जे वायर पटापट काढला होता .
कोणती वायर कोठे आहेत , ते माहित नव्हता .त्या नंतर मी विचार केला . व डोक लावून काम केला .
पण त्या sucess मिळला नाही . पण मी हार मानला नाही , व परत वायर काढला . व परत बसवून घेतला .
ते झाल्यावर stater सिरीज वर चेक केला . तो चालू झाला . परत बंद होत नव्हता .
व परत एकदा चेक केला , व सिरीज वर चक केला .
तर तो चालु झाला . व बंद व चालू दोन्ही होत होता .
व बटना वर चालू झाला पहिल्यादा चालू होत नव्हता ....
No comments:
Post a Comment