दिनांक
१६ \ ११ \ २०१६
आज मी मापन शिकलो .
त्या मध्ये मी मापना मध्ये दोन पद्धत शिकलो .
ब्रिद्रीय व मेट्रीक पद्धत शिकलो .
त्यानंतर ड्रायर ची कॉस्टिंग काढली .
ड्रायर बनवण्यास सुरुवात केली .
मापन पद्धती
- १ पौड म्हणजे ४५० cm
- १ तोला सोना १० gm
- १ मी म्हणजे १०० cm
- १ इंच म्हणजे २५ mm
- १ सेमी १० mm
- १ फूट ३० cm
- १ किलो म्हणजे १००० gm
- १ मीटर३ म्हणजे लांंबी , रुंदी , उंची
- १ मीटर३ म्हणजे १००० लिटर
- १ एकर ४० गुंठा
- १ हक्टर २.५ गुंठे
उदा .
एका शेतल्याची लांबी २५ मीटर रुंदी १७ मीटर व् खोली २ मीटर आहे . तर शेतल्यावर किती लीटर पानी मावेल ?
लांबी . २५ , रुंदी १७ , खोली २ ,
लांबी * रुंदी * खोली
२५ * १७ * २
= ८५० m२
८५० * १०००
१m२ = १०००
= ८५००० लीटर
एका वर्तुळाचा व्यास २२ इंच आहे . तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
वर्तुळाचे क्षेत्रफळ = पाय r२
= ३ . १४ * (५ )२ * ३०
= ३.१४ * २५ * ३०
= २३५५ सेमी ३
१ मीटर = १०० सेमी
=२३५५ * १०० *१००
१००० ३
= २३५५
१०००००००
= ०.०००२३५५ * १००० = २.३५५
एका भाकरीची त्रिजा १५ cm आहे .
त्या भाकरीची जाडी १० mm आहे .
तर त्या भाकरीचे लागणारे पीठ काढ़ा .
वर्तुळाचे क्षेत्रफळ = पाया r२ h
= ३.१४ * १५ * १५ * १०
= ३.१४ * २२५ * १०
= ७०६ .५ cm ३
=७०६ . ५
=१०० * १०० * १००
=०.७०६५
एका ट्रक ची लांबी १२ फुट , रुंदी = ८ फुट व् उंची = ४ फुट आहे तर त्या ट्रक मध्ये किती ब्रास वाळू मिळेल .
लांबी * रुंदी * उंची
= १२ * ८ * ४
= ३८४/१००
= ३.८४ ब्रास भरेल .
No comments:
Post a Comment