दिनांक
१५ \ ११ \ २०१६
आज आम्ही सकाळी बाजारात गेलो होतो . ड्रायर बनवण्यासाठी साहित्य आणण्याला गेलो होतो .
सरांनी सागितले कि , दुकान मध्ये काय - काय मटेरियल आहेत . ते लिहून काढा सागितले त्यानंतर ड्रायर चा मटेरियल पुढीलप्रमाणे ......
L angle, sq tube, nat bord , welding road , L aluminium , byatam patti ...
No comments:
Post a Comment