Wednesday 3 May 2017


दिनांक 



पिझ्झा
१] बेड =मैदा-250gm, तेल-8gm, इस्ट-20

gm,मीठ-10gm, तिल-10gm,ओवा-5gm,जिरे-5gm,पिठीसाखर-30gm,इत्यादी.पूर्ण

 मिक्सकरून मळावे.
त्यानंतर प्लेटलातूप लावून पिठाच्या गोळ्यापासून बेड बनवायचा बेडची जाडी5mm.
व 
तो हवा बंद ठेवावा. 15ते 20 मिनिटासाठी.
२] भाजी बनवण्याची कृती-

भाज्या –ढोबळी मिरची80gm,टोमॅटो150g,फ्लावर30gm, बटाटे 30gm,कांदा 

२०gm,हिरवे मटार 10gm इत्यादी.
मसाले-

चवीनुसार या भाज्यांनुसार मसाल्याचा वापर करून भाजी बनवावी त्यामध्ये तेलाचा प्रमाण 15टक्के असावे.


बेडला टोमॅटो सॉस पसरवून त्यात ही भाजी पसरवणे. भाजीचा थर 3mmअसावा.त्यावर चीज पसरावे.ओवन मध्ये 180सेल्सियसला 15ते20मी ठेवावा.

पिझ्झा बेड तयार झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी सुरी घालावी सुरीला पीठाचे मिश्रण चिकटले नाही तर बेड तयार आहे.

पूर्ण पिझ्झा हा साधारण तेल सुकलेला असल्यानंतर काढावा.व तुकडे करावे.


   


No comments:

Post a Comment