दिनांक
३ / ५/ २०१७
pratical
अॅझोला बेड तयार करणे .
उपयोग -: गाय , बकरी , पक्षी इत्यादी .....
प्रोटीन - २५ ते ३० %
मिनिरल - २० %
अलीनो - ७ ते १० %
fat - ० %
१ m जागेत आपण साधरणत ७०० ते ८०० gm अॅझोला काढू सकतो .
अॅझोला मध्ये नायट्रोजन चे प्रमाण जास्त आहे .
अॅझोला जनावराला दिल्याने काय होते .....
दुधाचे वाढ होते .
अॅझोला दिल्याने साधारणत १ ते २ लिटर दुध मिळते .
त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही .
डेली वापरत असल्याने त्याचा fat वाढते .
* (लीग्निन) म्हणजे काय ?
जनावर चावत असतात ची प्रकिया त्याला लीग्निन अशे म्हणतात .
अॅझोला बेड ची रुंदी - २ ते ३
आणि खोली - १.२५ ते १.५ ft
LENTH - २० ft ( जास्तीत ज्यात)
५०० MUICRON PLASTIC PEPAR चा वापर करतात .
* घटक कोणते लागतात *
१) माती , गोबर , SSP , मिनिरल , खनिज , मिश्रण इत्यादी .....
प्रमाण ( १० ते १५ दिवसात ५ gm होतो अॅझोला )
माती- ३ kg , गोबर -५ kg , SSP- ५० gm , खानिज मिश्रण - ५० gm ,
* गोबर , स्लरी , मिनिरल ,SSP टाकून बेड बनवणे .
* अॅझोला आणत असताना पेपर मध्ये आणणे .आणि आणत असताना ब्याग खोलुन आणणे . जेणे कारण तो खराब होवू नये ..
* दररोज पाणी देत राहणे .
अॅझोला पाणी देणे गरजेच आहे .

No comments:
Post a Comment