Wednesday 3 May 2017






दिनांक 

३०/४/२०१७ 

                                             पाव तयार करणे .


प्रथम साहित्य  घेणे ....

प्रमाण 
१)मैदा  - ४ kg 
२) इष्ट  - ८० gm 
३ ) साखर - ८० gm 
४ ) मीठ - ८० gm 


प्रथम पीठ माळायचा मशीन मध्ये थोडसा पाणी टाकणे .

त्यानंतर साहित्य ताकने  साखर , मीठ , इष्ट, वगेरे टाकणे .

मशीन चालू करणे .

ते झाल्या नंतर पीठ टाकणे .

चांगल्या प्रकारे MIX करणे .

व मध्ये - मध्ये पाणी देत राहणे . जे कारण  तो फुल ला पाहिजे . 

ते झाल्या नंतर तो काढणे . व परात मध्ये तेल लावून घेणे .

जेणे कारण आपण जेव्हा आपण पीठ ठेवू . 

पीठ काढणे व परात मध्ये ठेवणे .

नंतर त्याला पतेलात ठेवणे . जेणे कारण तो पीठ  फुगेल . १ तास भर तरी ठेवणे .

त्या नंतर   ट्रे ला तेल लावणे .
नंतर  पीठ काढणे .त्याचे सेफ देणे . व  ट्रे मध्ये ठेवणे . 
ते झाल्या नंतर त्या  ट्रे प्लास्टिक च्या कागद नि झाकून ठेवणे . जिथ परंत  पाव फुलत नाही .तेवढा वेळ ठेवणे .

आर्धा १ तासानी काढणे .  व भट्टीत  ठेवणे . पाव बनवण्या साठी ..



प्रथम भट्टी मध्ये लाकूड  टाकणे . व पेटवणे .  















No comments:

Post a Comment