Wednesday 3 May 2017

हाती गवताची लावणी करणे .

दिनांक = २२/०३२०१७ 


१ ) हाथी गवताची लावणी करणे . 

२ ) सुरवातीला पूर्ण मोठे असलेल्या गवताची लहान लहान तुकडे करून घेणे . जेणे करून ते आपल्याला लावण्यासाठी योग्य होतील या  प्रकारे ते कापून घेणे . 

३ ) आता आपण ज्या ठिकाणी ते गवत लावणार आहोत ती जागा कसी आहे म्हणजे सपाट आहे किवा खडे असणारी आहे हे पाहावे . 

४ ) साधारत या साठी जागे सपाट असणे खूप चांगली  असते . कारण आपण पाणी देत असताना आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि ते पाणी पण त्या पूर्ण पने योग्य मिळते म्हणून असी जागा असावी.

५ ) हाती गवत लावल्या नंतर त्याला साधारणत १५ दिवस योग्य प्रमाणे पाणी देत राहणे असे केल्याने ते गवत योग्य प्रमणे जगायला सुरवत करते 

६ ) त्याच प्रमाणे त्याला लागत असलेले खत वेळेवर देणे  पण गरजेचे आहे . 

७ ) आणि एकदा  हाती   गवत चांगल झाले तर त्या पासून आपण खूप वेळा लागवड करू शकतो . 

No comments:

Post a Comment