हायड्रोपोनिक चार तयार करणे
दिनांक = १८/०४/२०१७
हायड्रोपोनिक चार तयार करण्यासाठी करावयाची प्रक्रिया
१ ) मक्का निवडणे .
२ ) मक्का साफ करणे .
३ ) मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करणे .
४ ) ट्रे साफ करणे .
५ ) KmNO4 ची triment करणे .
६ ) मक्का भिजत ठेवणे .
७ ) मक्का गोणपाटात दडपून ठेवणे .
८ ) मक्का ट्रे लावणे .
मक्का निवडणे :
मक्का निवडणे म्हणजे आपण चारा तयार करण्यासाठी घेतलेले मक्का घराब असलेला बाजूला काढून घेणे जे चांगले असतात ते आपण वापरात आणतो .
ट्रे साफ करणे :
आपण मक्का लावणार आहोत म्हणजे त्या अगोदर ट्रे साफ करून घेणे गरजेचे आहे म्हणून आपण हे केले पाहिजे .
KmNO4 ची tritment देणे :
हि tritment आपण चार तयार करत असताना त्याला येणाऱ्या बुरशी नाशक साठी वापरली जाते म्हणजे आपण हे tritment केल्याने बुरशी लाग्न्याशी शकता हि खूप कमी प्रमाणात असते .
मक्का ट्रे लावणे :
आता आपण गोणपाटात ठेवलेले मक्का त्याला पूर्ण पणे मोड आलेले असतात . आणि ते मक्का आपण ट्रे तयार केलेल्या हायड्रोपोनिक मध्ये लावू शकतो .

No comments:
Post a Comment