जनावराचे अंदाजे TDN काढणे .
दिनांक =१७/०४/२०१७
जनावरांचे अंदाजे TDN काढणे ....
१ ) TDN काढत असताना आपण साधारणत जनावरांच्या वजना वरून काढत असतो .
२ ) जर अंदाजे एका गायीचे वजन ४४२ kg असेल तर त्या नुसार काढले जाणारे TDN ..
आता जनावरांच्या १ kg वजनात १० gm खाद्य या प्रमाणे
४४२*१० = ४४२०gm / ४
साधारणत जनावरांच्या खाद्य मध्ये असणारे TDN
१ ) कडबा ५०%
२ ) काडी गवत १५ %
३ ) हायड्रोपोनिक १७ %
४ ) सर्की ७२ %
५ ) सुग्राश ९० %
आता खाद्याचे वजन = १००*मिळणारे TDN / असणारे TDN
= १००*११०५ /१५
= ७३६६ gm
१ ) हायड्रोपोनिक = १०० * ११०५ / १७
= ६५०० gm
२ ) कडी गवत = १०० * ११०५/१५
= ७३६६ gm
३ ) सुग्रास = १०० *११०५ /९०
= १.२२७ gm

No comments:
Post a Comment