Wednesday 26 April 2017

कांदा लागवड करणे .

दिनांक = २४/०३/२०१७/


१ ) कांदा लागवड करणे .

२ ) सुरवातीला कांदा लावणी साठी आपण ज्या ठिकाणी कांदा लावणार आहोत त्या ठीकानि  गवत असू नये .

३ ) आणि जर गवत असले तर आपले जे पिक आपण लावणार आहोत ते योग्य वाढीला जाणार नाही आणि त्याचा loss आपल्याला होऊ शकतो म्हणून आपण असली कामे करणे आवशक आहे .

४ ) कांदा लावणी वेळेस वेगवेगळे पार्ट करून लावणे , कारण असे केल्यानी आपण रेकॉर्ड चांगला तयार करू शकतो ..

५ ) लावताना आपण जागा अगोदर पूर्ण पने भिजवलेली असावी कारण कांदा लावता वेळेस तो पूर्ण पणे योगु ठिकाणी लागेल आणि त्याला परत पाणी देत असताना ते बाहेर येणार नाही . 


६ ) साधारत ७ दिवसातून २ वेळेस पाणी देणे योग्य ठरते . म्हणून असे करावे .

७ ) आणि त्याचा पाणी देण्याचा आणि खत देणे याचे नियोजन करावे .
 

No comments:

Post a Comment