Wednesday 26 April 2017

tomato लावणी .

दिनांक = २४/०३/२०१७


१ ) पोलीहाउस मध्ये tomato लागवड करणे .

२ ) सुरवातीला सरी वरती १ फुटा वरती खडा करून घेणे .

३ ) आणि त्या ठिकाणी tomato चे रोपे लावणे .

४ ) सरी वरती ठिंबक सिंचन लावलेल्या ठिकाणी हून साधारत दूर लावणे .

५ ) कारण आपण tomato ला पाणी देत असताना त्याला जास्त पाणी लागले तर त्याला बुरशी लागू कामा नये .

६ ) आणि या वरती उपाय आहे तो म्हणजे आपण सुरवातीला रोपे लावत असताना tritment करत असतो .

७ ) traycodarma tritment करत असताना त्याचे
काही प्रमाण आहे . म्हणजे  ४ gm मध्ये १ लिटर पाणी मिळवणे . 

८ ) असे केल्याने बहुतेक वेळेस बुरसी लागत नाही .   

No comments:

Post a Comment