Wednesday 26 April 2017

माती विना शेती ( हायड्रोपोनिक )

दिनांक = २५/०३/२०१७


१ ) हायड्रोपोनिक चारा तयार करणे .

२ ) सुरवातीला आपण सुक्के मक्के घेणे .

३ ) ते साधारत १२ ते १४ ते तास पाण्यात भिजत ठेवणे .

४ ) नंतर पाण्यातून काढून गोणपाटात ठेवणे .

५ ) गोणपाटात निदान त्याला मोड येई पर्यंत ठेवणे .

६ ) मोठ हे साधारत १२ ते १४ तासात येत असतात .

७ ) गोणपाटात ठेवलेले असताना त्याला पाणी देणे . 


) मोड आल्यानंतर त्याला हायड्रोपोनिक मध्ये लावणे .

No comments:

Post a Comment