माती परीक्षण ......
दिनांक = १२/०४/२०१७/
* माती परीक्षण करणे *
1 ) माती परीक्षण करण्यासाठी ही शेतातील घेणे .
२ ) साधारणत माती ही १५ cm आत च्या खाली असलेली घ्यावी .
३ ) आणि ही माती ओळी असता काम नये जर असल्याश ती वळवून घेणे
४ ) आत ती माती चालवून घेणे . म्हणजे त्या मध्ये दगड असता काम नये
५ ) आता त्या मध्ये ५ ml द्रावण टाकणे .
६ ) आणि २ gm माती टाकून ते १ मिनिट पर्याब्त हलवून घेणे .
७ ) त्याच प्रमाणे ते स्थिर झाल्यानंतर PH colour chart मध्ये match करून PH समजून घेणे ..
समजा आपला PH = ८ आहे तर
नत्र तपासणे
१ ) नत्र तपासताना AN . १ ६ ml घेणे .
२ ) आणि त्या मधी १ gm माती टाकणे .
३ ) आता ही बोतल योग्य त्या प्रमाणात ढवळून घेणे . आणि ५ मिनिट स्थिर ठेवणे .
४ ) आता बोतल no . ३ मध्ये droper च्या साह्याने २ ml घेणे .
५ ) त्या नंतर AN द्रावण क्रमांक - २ चे ४ थेंब टाकणे . आणि ढवळून घेणे
६ ) आता AN द्रावण क्रमांक - ३ चे ४ थेंब टाकणे . आणि ते ढवळून ५ मिनिट स्थिर ठेवणे .
७ ) त्याच प्रमाणे आता ते आपल्या कडे असलेल्या नायट्रोजन chart मध्ये check करून घेणे .
साधरणत ते check केले असता त्याचा नमुना असा आला कि - १४० kl नायट्रोजन
शेरा = अत्यंत कमी

No comments:
Post a Comment