Monday 24 October 2016

  दिनांक -  13 /09 /2016
           
                      food lab मधली grander machin हि बहुतेक दिवस झाले असता बंद होती . आणि आम्ही त्या machin वर काम करण्याश सुरवात केली. आम्ही food lab मधून ती machin आमच्या इलेक्ट्रिक सेक्सन मध्ये आणून त्याचा वर काम करू लागलो .
                आम्ही खूप खूप प्रयत्न करून पहले पण ती machin काही चालू होईना अखेर आम्ही त्याचा stater पाहला असता आमच्या असे लक्षात आले कि बहुतेक हा stater चा problem असावा .आणि ते कसा प्रकारे शोधला ते पुढील प्रमाणे 
 १) आम्ही त्या साठी दुसरे stater पाहून त्या stater ची पाहणी केली .
२ ) आणि आमच्या हे पण लक्षात आले कि हि मोठी machin आहे . 
3 ) त्या साठी जास्त AMP असणारच stater चालेल .
४ ) व त्याला साधारणत 14  AMP चा stater लागत होता .
५ ) आणि त्याला आम्ही 6 AMP असणारा stater जडला होता म्हणून ती machin चालत नव्हती .

No comments:

Post a Comment