Monday 24 October 2016

दि. २/०९/२०१६
                                 ओहमचा नियम 
 V = I R

I= V/R हे करंट काढण्यासाठी वापरतात .

R=V/I हे रजिस्टन काढण्यासाठी वापरतात .

*जर व्होल्टेज  काढला तर करंट पण वाढतो आणि रजिस्टन कमी होतो.

*जर व्होल्टेज  कमी झाला तर करंट पण कमी होतो.


*जर रजिस्टन वाढला तर करंट होईल.

*जर रजिस्टन कमी झाला तर करंट वाढतो.

*जर व्होल्टेज वाढला तर करंट पण वाढतो.

*जर व्होल्टेज कमी झाला तर करंट कमी होतो.

*व्होल्टेज ,करंट ,रजिस्टन हे तिन्ही गोष्ट एकमेकावर आवलंबून आहे.

No comments:

Post a Comment