Monday 24 October 2016

  दिनांक - ०६/१०/२०१६


                   आम्ही आज क्लास रूम मध्ये पुरवलेल्य सप्लाय ची वायरिंग काढण्याच काम केले . आणि त्या साठी आम्ही अगोदर  नियोजन केल  होत . कि आपल्याला साधारणत  एक ते दीड तासा मध्ये पूर्ण वायर काढून त्या ठिकाणी ड्रीम हाउस मधून सप्लाय द्यायचा आहे . कारण आता क्लास रूम च पूर्ण नियोजन करून ते तोडण्याच काम त्याचं चालू आहे आणि आपण हे काम अगदी थोड्याच वेळात करून 
ते टाकल पाहिजे .



                    म्हणून आम्ही काम करायला सुरवात केली आणि 
सुरवातीला चार नं जवळ असलेला चेंजे ओवर बंद करून त्या र्ठीनी हून वायर काढून घेतली आणि त्या ठिकाणी हून दुसरी कडे जाण्याऱ्या सप्लाय आम्ही परत चालू करून ठेवला आणि आमच्या कामाला आम्ही सुरवात केली सुरवाती तर  आपल्या कडे काम आहे पण वेळ कमी आहे म्हणून काम हे सावकाश करून चालणार नाही म्हणून आम्ही कशा प्रकारे काम केले ते पुढील प्रमाणे 




१ ) आम्ही सुरवातीला होस्टेल वरून तारेने बांधलेल्या वायर ची तार कट करून घेतली . आणि पुढे झाडा वरून काढून घेतली .
२ ) आणि क्लास रूम मध्ये ज्या वायरी घेतल्या होत्या जसे कि जनरेटर , रूम , ह्या वायरी आम्हांला काढून आणि क्लास रूम च सप्लाय तोडून रूम ला लाईट पुरवायची होती .
३ ) म्हणून  त्या वायरी काढून आम्ही तेथे टेप लावून घेतल्या म्हणजे आम्ही त्या वायरी चांगया प्रकारे काढू असे ......
४ ) आता आम्ही सर्व वायरी काढून घेतल्या पण रूम संदीप सरांच्या रूम ला लाईट कुढून पुरवायची हा प्रश्न होता .
५ ) मग जवळ काय आहे आपल्याला लाईट आणण्यासारख मग ड्रीम हाउस जवळ पडेल आणि तेथून घेऊ आता 
६ ) मग झाडा वरून आम्ही वायर टाकून ड्रीम हाउस मधून लाईट पुरवली आणि या साठी आम्हाला किमान २ तास लागले ..

                               

No comments:

Post a Comment