दिनांक -2८ -०९ -२०१६
आश्रम च्या परिसरातील बल्ब किवा एखादी लाईट बंद असली तर ते आम्ही कशा प्रकारे दुरुस्ती करतो आणि त्या कामासाठी किती काळजी घ्ययची आणि सेफ्टी ला किती महत्व द्यायचे या वर आम्ही खूप लक्ष देत असतो .
आणि ते काम करत असताना आम्ही सुरवातीला main लाईट बंद करूनच काम करत असतो . आणि आश्रम च्या परिसरात कुठे पण लाईट लिकेज झाली तर आम्ही ते लगेचच दुरुस्त करत असतो .

No comments:
Post a Comment