Sunday 23 October 2016

दिनांक १८\ १० \ २०१६



आज आम्ही  सकाळी मी माझ projet माइक्रोसॉफ्ट मध्ये लिहिला. दुपारी  अनिल सरांनी घरच्या तिथे पट्टी फिटिंग
करताना टेस्टर साठी  थोडे काम राहिला. लय वेळ टेस्टर सापडत नव्हता , नंतर  टेस्टर सापडला तर काम सुरु झाला. आणि पाण्यातिल  मोटररची  तपासणी केली .

त्याचा प्रोब्लम आम्हला  काळाना   , आम्ही जेव्हा आम्ही मोटर चालू केली . तर आम्हाला काळाले  की ,

मोटर चालू होतय पण मोटर पाणी मारत नहीं  मला आश वाटतय की , मोटर मधील  वायसर ख़राब असेल ,

अस मला वाटतय ....

No comments:

Post a Comment