Monday 24 October 2016

...........एलेक्ट्रिक मध्ये आता पर्यंत शिक्षण घेतलेलं ......


१) सर्किट जोडणी करणे ,  जिना वायरिंग ,हॉस्पिटल वायरिंग ,गोडाऊन वायरिंग करणे .

२) आर्थिंग करणे  : प्लेट आर्थिंग ,पाईप आर्थिंग इत्यादी

३)लायटिंग माल तयार करणे , वेगवेगळ्या सर्किट चा वापर करून डिझाईन पद्धतीने लायटिंग बनवणे .

४)घराची वायरिंग करणे ; योग्य त्या सेफ्टी चा वापर करून जोडणी करणे .

No comments:

Post a Comment