Thursday 13 October 2016

दिनांक २\१०\२०१६



     आज मला सुयोग सरांनी एक सर्किट तयार करायला दिले
 

ते सर्किट म्हणजे d . c पॉवर supply फिक्स सर्किट  ; ते त्याचा वर एक ३ व्हाेल्टच्या ६ ल इ d  जोडल्या

त्या पीसीबी वर जोडल्या त्या जोडत असताना काही प्रॉब्लम आला नाही .

त्या नंतर ते कुलकर्णी सरांच्या डोम समोरील सोलर पेनल वर लावायचा होता.
 
त्यासाठी मी असे ठरवले की ; त्याच्या साठी सर्किट दवारे ac  करंट दयावा. 

No comments:

Post a Comment