Monday 24 October 2016

  दिनांक - २६ /०९ /२०१६ 




                क्लास रूम मधला जनरेटर चा switch बोर्ड त्या मध्ये जनरेटर चालू केल असता पण लाईट येत नव्हती . म्हणून त्या साठी मी क्लास रूम पासून जनरेटर पर्यंतची पूर्ण वायर चेक करून पहली आणि त्या मध्ये मला असे काहीच सापडले नाही . म्हणजे कुठे वायर कट होती किवा वीज लिकेज होत होती . 





                 नंतर पुन्हा मी क्लास रूम पाशी आलो आणि परत त्या बोर्ड कडे पाहत राहलो . पण मी तसाच न ;राहता पूर्ण बोर्ड खोलून परत वायरिंग केली . आणि मग त्या मधून मला असे 
समजले कि बोर्ड मधेच problem होता आणि तो पण असा कि 



   FHASE ला nutral आणि nutral ला fhase वायर जोडली होती .........

No comments:

Post a Comment