Thursday 13 October 2016

दिनांक १२\१०\२०१६


मी एक सर्किट तयार करुण पाहिले  चार दयार्ड ख़राब  झाले  असतील हे वाटले का सर्किट sp ark होतो .


मग काय केले दयार्ड बदलले  मग चालू झाले का ? नहीं का झाले नहीं


कैपेसिटर उलटा जोडला का ? जोडला  कारण सर्किट बसवताना p c बोर्ड उल्टा धरलेला


ic च वोल्टेज चेक केला काय उत्तर मिळाले. ic ला ऐकून  ३५  v लावत होतो. त्याला आम्ही २३० v देत होतो.

No comments:

Post a Comment