Thursday 13 October 2016



     मोटार रिवायडिंग 












                      मोटार रिवायडिंग करत करण्याच्या वेळी आपल्याला मोटर सर्व खोलून घ्यावी लागते . मोटर खोलताना असताना प्रत्येक पार्ट ची किती काळजी घ्यावी . हे लक्षात घ्या आणि मोटर चे पार्ट म्हणजे rotor ,statar हे अशा प्रकारचे पार्ट आहेत ते आपण सुरवातीला चेक करायचे असतात . आपली मोटर बहुतेक वेळा मोटर मधल्या coil किवा bering गेल्या मुल आपली मोटर बंद पडते....
प्लेन टेबल  सर्वे  करताना 


          
  

प्लेन टेबल सर्वे शिकवत अशताना आम्हांला सुयोग सर नी सर्व माहिती अगोदर सांगून पेपर वरती आराखडा काढून दाखवला त्याचा नंतर आम्ही योग्य त्या प्रमानात टेबल लाऊन घेतला आही टेबल चा बरोबर मध्ये कागद ठेऊन आम्ही त्याचा वरती जमिनीचे आलेले माप म्हणजे सरळ रेषेत लाऊन घेतलेले माप आम्हांला मिळाले आणि आम्ही प्लेन टेबल सर्वे करायला शिकलो ..... 





    grewater साठी आम्हांला विजय सरांनी



 
सांगितलेली माहिती आणि प्रोजेक्ट 
.......


ग्रे WATER साठी विजय सर यांनी आम्हांला वेगवेगळी माहिती दिली आणि त्याच्जा नंतर आम्हांला एक प्रोजेक्ट दाखवला हा प्रोजेक्ट आमच्या अंघोळीच्या ठिकाणी आहे. .......



































मोटर
       ४ ) कारण बहुतेक वेळा आपला stater गंज लागल्यामुळ बंद होतो किवा त्याचा जर आपण वापर करत नसू तेव्हा



       ५ ) म्हणून आपण एकदा stater खोलून साफ केला तरी चालू होतो
























GOT FARM मध्ये THREE FHASE च काम करत असताना . आम्ही त्या ठिकाणी आही त्या SUUPLAY चा पूर्ण पणे DAIGRAM काढून ठेवला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ते सर्व CONNETION काढून त्या ठिकाणी नवीन वायरिंग करणार आहोत . 




                               
म्हणून त्या जागे वरील एक एक पार्ट काढून आम्हाला वेळ मिळतो . त्या वेळेत आम्ही ते आम्ही नवीन बनवत असलेल्या बोर्ड वरती लाऊन टाकतो  . आणि त्या ठिकाणाहून पोल्ट्री ,चार नं  होस्टेल ,अशा ववेगवेगळ्या ठिकाणी SUPPLAY जात आहे .




                       
आणि ह्या सर्वांच वायरिंग एका जागे वरती करणार आहोत





होस्टेल no .  3 च्या रूम ची वायरिंग करत असताना आम्ही अगोदर च्या बोर्ड वायरिंग ची पूर्ण DAIGRAM काढून घेतला आणि नंतर काम करण्याश सुरवात केली . पण आम्ही आमच्या रूम मधला पूर्ण SUPPLAY बंद न करताच काम करू लागलो . आणि वायरिंग खोलात असताना मला शॉक लागला . 
                 आणि मग मी पाहत होतो कि मी तर लाईट पूर्ण बंद केली होती आणि नंतर काम काम करायला सुरवात केली पण आपल्याकडून लहान मोठ्या चुका होत असतात . पण आपण त्या कडे न देता काम करण्याश सुरवात करतो .






                   
पण आपण इलेक्ट्रिक चे काम करत आहोत आणि ह्या साठी आपण किती काळजी घ्यावी हे काम चालू करण्या अगोदरच विचार करून सेफ्टी वापरून काम करावे .



                 
आणि कधी पण आपल्या रूम चा  d . p switch बंद करून काम करावे ... 

क्लास रूम मधला जनरेटर चा switch बोर्ड त्या मध्ये जनरेटर चालू केल असता पण लाईट येत नव्हती . म्हणून त्या साठी मी क्लास रूम पासून जनरेटर पर्यंतची पूर्ण वायर चेक करून पहली आणि त्या मध्ये मला असे काहीच सापडले नाही . म्हणजे कुठे वायर कट होती किवा वीज लिकेज होत होती . 





                 
नंतर पुन्हा मी क्लास रूम पाशी आलो आणि परत त्या बोर्ड कडे पाहत राहलो . पण मी तसाच न ;राहता पूर्ण बोर्ड खोलून परत वायरिंग केली . आणि मग त्या मधून मला असे 
समजले कि बोर्ड मधेच problem होता आणि तो पण असा कि 



   FHASE
ला nutral आणि nutral ला fhase वायर जोडली होती .














 HOSTEL NO:-1 COSTING
क्रमांक
साहित्याचे नाव 
नग
दर        
 एकूण
   १)
Switch board 
7
15
105
   २)
Shoket
5
30
150
   ३)
Sqvare Box
2
7
14
   ४)
M C B Box 6A
1
150
150
   ५)
Wire 1.5mm
32mm
20per mm
6400
   ६)
Fuse
1
25
25
   ७)
Indicater
1
15
15
   8)
Wire 1mm
16
15rs miter
240
  १०)
Tube set
1
400
400
  ११)
Cashing capingpatti
7
43
301
  १२)
Angle holder
2
25
50
  १३)
Squre
1poket
10
10
  १४)
Rower plag
1pocket
20
20



Total
2320rs

साधारणत एका रूम साठीचा खर्च हा एवढा आहे . तर आपल्याला सर्व प्रथम रूम ची कोष्टिंग काढणे गरजेचे आहे .



सेप्टी नियम


१) एखाद्य  मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपन मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत  त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .

२) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .

३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे











                      मोटार रिवायडिंग करत करण्याच्या वेळी आपल्याला मोटर सर्व खोलून घ्यावी लागते . मोटर खोलताना असताना प्रत्येक पार्ट ची किती काळजी घ्यावी . हे लक्षात घ्या आणि मोटर चे पार्ट म्हणजे rotor ,statar हे अशा प्रकारचे पार्ट आहेत ते आपण सुरवातीला चेक करायचे असतात . आपली मोटर बहुतेक वेळा मोटर मधल्या coil किवा bering गेल्या मुल आपली मोटर बंद पडते....

No comments:

Post a Comment