Thursday 13 October 2016

दिनांक ०\९\२०१६

    आज आम्ही शेतल्याची stater तपासले .  शेतल्यातील satater ला गंज चढला होता 

तो गंज काढला : मंग ते शेतल्यात लावून टाकला मंग काय केले स्वछ पाॅलिश पेपर ने 
तो stater चालत नव्हाता का चालत नव्हता  ...... आम्ही problem शोधत होतो .
तो काही सापडत नव्हता .;
 प्रतेक वायर सीरिज मध्ये चोक करुण पहिला 
तरीही problem सापडत नव्हता

No comments:

Post a Comment