Monday 24 October 2016

२०/७/२०१५

आर्थिंग कशी करतात ....

१)आर्थिंग म्हणजे काय ?
२)आर्थिंग कुठे करतात ?
३)आर्थिंग ची गरज काय ?
४)आर्थिंग का करतात ?

१) आर्थिंग म्हणजे काय 

१) विदूतसंच मांडणीतीलउपकरणांची अथवा धातूच्या बॉडीची जमिनि बरोबर विशिष्ठ पध्तीन केलेली जोडणी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आर्थिंग होय .



२) आर्थिंग कुठे करतात...


१) आपणआर्थिंग करत करणार आहोत ती जागा आपण साधारणत ओलसर असावी कारण असी जागा असल्यानं आपल्या आर्थिंग ला जास्त प्रमाणात करंड मिळते .

२) आणि आपण आर्थिंग हि आपल्या घर पासून अथवा इमारती पासून  साधारत तीन मीटर वरती करावी .


३) आर्थिंग ची गरज काय ? 


 १) करंड लिकेज पासून मुक्तता मिळवणे हा आपण .आर्थिंग करण्या मागचा मुख्य हेतू आहे . 

२) तसेच इलेक्ट्रिक शॉक पासून मुक्तता मिळवणे होय .

३) आणि जेथे पण थ्री फेज सिस्टम असेल तेथे आपल्यालाव्होल्टेजस्थिर ठेवण्यासाठी होतो म्हणून आपण आर्थीग करत असतो .

४) आर्थिंग का करतात ? 

१ ) वीज हि नेहमी कमी विरोध असलेल्या दिसेनेच वाहते व जास्तविधुत दाबा कडून कमी विधुत दाबा कडे वाहते . 

२) कारण जमिनीचे व्होल्टेज हे झिरो असते आणि आणि आपल्या घरात लिकेज झालेली वीज हि माणसाला शॉक ;लागण्याचा आधीच आपणआर्थिंग केलेल्या तारे मधून जमिनीकडे वाहून नेली जाते आणि शॉक लागण्याचा अपघात टाळतो .


No comments:

Post a Comment