Wednesday 12 October 2016

दिनांक

१२\१०\२०१६



आज आम्ही सोलर प्यानायल बसवाला . त्यानंतर ऑफिस व किचन ची लाईट १-२ दिवश गेली होती. मध्ये दसरा
मुळे करता नहीं आल .
कारण MCB आणायचा होता . मग MCB आणला ; बसून घेतला नंतर सरांनी सगिताला की सगळी जे पिन
आहे. इलेक्ट्रिक सिटी वर चालणारी आहे त्याची सगळी पिन काढ़ाली. MCB बसवून घेतला .
१ MCB किचन मध्ये लावला आहे . जेने कारण जेव्हा मकब जिथे सॉर्ट होईल ; तेव्हा तो किचन मधील mcb  आपोआप बंद होणार

दुपारी विशाल सरांनी फ्यूज विषय वर माहती सगिताला . जेव्हा जिथे सॉर्ट होणार तो फ्यूज जळनार .

हे सगिताला

No comments:

Post a Comment