Monday 24 October 2016

 दिनांक -०४/०६/२०१६



             विज्ञान  आश्रम मध्ये जिथे आर्थिंग ची गरज भासत असते तिथे आम्ही आर्थिंग करत असतो . आणि तसेच आम्ही होस्टेल जवळ आम्ही आर्थिंग केली आहे . आणि हि आम्ही रूम साठी प्लेट आर्थिंग केली आहे. कारण तिथे काही फार सा लोड येत नाही म्हणून हि आर्थिंग आम्ही केली .....



            आणि आर्थिंग करत असताना आपण सुरवातीला त्याची आपण कॉस्टिंग काढून ठेवणे . कारण जर आपण आठींग साठी असा प्रकारे केले तर त्या साठी लागणारे जे काही साहित्य आहे . जसे कि मीठ , विटा , कोळसा , वाळू , आणि पाईप 
                     हे सर्व साहित्य आणायला आपल्याला सोपं होत आणि काम सुद्धा सुरळीत पणे आपण पार पडू शकतो ....

         




   

No comments:

Post a Comment