Sunday 23 October 2016





दिनांक २० \ १० \ २०१६





आज आम्ही सोलर कुकर बद्दल शिकलो.  सरांनी आम्हाला त्या बद्दल माहिती दिली की , त्याचा आत मध्ये जो ग्लासून नावाचा एक कापूस असतो .

सारखा असतो   तो  उन्हात ठेवल्यामुळे त्याचा मधील जेवन लवकर शिजते किंवा लवकर गरम होतो.

मोटर च्या कम साठी बाहेर गेलो होतो .  

No comments:

Post a Comment