Friday 21 October 2016

दिनांक
१३\१०\२०१६

प्रोजेक्ट अहवाल -२०१६-२०१७

प्रोजेक्टचे विभाग : ऊर्जा आणि पर्यावरण

प्रोजेक्टकचे नाव: मोटर रिवाडिंग

प्रोजेक्ट कर्ता : दिनेश विश्वकर्मा , प्रसाद हगवने ,

प्रोजेक्ट सुरु केलेली दिनांक:

प्रोजेक्ट संपलेला दिनांक :



मार्गदर्शक           प्राचार्य            संचालक

सुयोग सर          श्री. विशाल सर
               
अनुक्रमणिका

अ . क्र  विषय

१) प्रस्तावना

२) उद्देश

३) साहित्य / साधने

४) नियोजन

५) अंदाज पत्रक

६) कृती

७) प्रत्यक्ष खर्च

८) निरीक्षण

९) अडचणी

१०) अनुभव




११) फोटो





         प्रस्तावना

 
आज या काळात मोठी समस्या म्हणजे इलेक्ट्रिक सिटी 
.
आज काळात इलेक्ट्रिक सिटी सिवाय कोणती कामे नाही इलेक्ट्रिक 
सिटी हा अविभाज्य घटक आहे.

विजेचा वापर खुप प्रमाणात होत असल्या मुळे विजेवर चालरन्या
 उपकरण मध्ये खुप बिगाड़ होतो.

 त्यामुळे मोटर चा उपोयोग लय प्रमाणात चालतोय त्यासाठी समजा शेती साठी उपयोग होतो.



विहिरी तुन पाणी वरती खेचन्या साठी मोटर चा उपोयोग होतो.
पाण्याच्या गोष्टीत मोटर चा उपोयोग होतो...



उद्देश: मोटर मध्ये प्रॉब्लम  सोधने व   मोटर रिवायडिंग करणे  आणि त्याचा अभ्यास करणे ......




 साहित्य : coil , PVC पेपर , BLACK पेपर , पॉलिश पेपर , स्र्कु डायवर , पक्कड़ , इत्यादी.





नियोजन : १) प्रथम पहिला आम्ही मोटर पहिला तरआम्हाला मोटर मध्ये फोल्ट होता.
२)  आम्ही डाटा गोळा केला.



मोटर ची डाटा पुढील प्रमाणे :


1)    Make – cromton
2)   HP – 1 HP
3)   Amp – 1.5 A
4)   Connection -  star
5)   Phase – 3
6)   Coil pitch – 1 – 6
7)   Wire  guise – 23 single
8)   Winding – single layer
9)   Slots - 24
10)      Turns – 110
11)      Coil – 12
   
अंदाज पत्रक :

अं न
वस्तुचे चे नाव
नग
दर
किमंत
१)
coil
१ १७१० gm
९००
९००
२)
pvc पेपर
२०
२०
३)
black पेपर
२०
२०
४)
सिल्यु
१ \ ५ रूपए
३०
३०
५)
पॉलिस पेपर     
१५
१५




कृती : प्रथम आम्ही मोटर मधील slots साफ केली
slots किती आहे . तो तपासला , त्यानंतर टर्न किती आहे coil किती बसतात . ते तापसला किती फेस ची मोटर आहे . तो माहित झाला. व  किती hp चा मोटर आहे. तर तो १ HP चा मोटर आहे . त्याची guise ची coil लागणार तो माहित झाला. 

मोटर चे पार्ट कळाले -: १) स्टेटर  २) रोटर

मोटर मधील गंज होत. तो काढला त्यासाठी मला पॉलिश पेपर चा उपयोग झाला . मोटर मधील जो आतील भाग होता. तो आम्ही सुतुली नि साफ केला. साफ झाला नंतर SOLOT ची मापे घेतली , त्याचा माप १ इंच व रुंदी १० सेमी उंचीचा  PVC पेपर कापला. त्या नंतर आम्ही PVC पेपर SLOT वर भरला. coil भरन्यास सुरुवात केली . प्रथम coil भरण्यासाठी SLOTS ची मापे घेतली ; coil सहायता ने घेतली त्यानंतर फारमा ने १०६ ची टर्न मारली . मोटर मध्ये coil बसवून घेतले ..........







प्रत्यक्ष खर्च :




अं न
वस्तुचे चे नाव
नग
दर
किमंत
१)
coil
१ १७१० gm
९००
९००
२)
pvc पेपर
२०
२०
३)
black पेपर
२०
२०
४)
सिल्यु
१ \ ५ रूपए
३०
३०
५)
पॉलिस पेपर     
१५
१५
                              

       





निरीक्षण : मोटर जर आपण योग्य पद्धतिने रिवायडिंग केली तर काहीच प्रॉब्लम होणार नाही.



अडचणी :


1)    मोटर भरत असताना pvc पेपर फाटला .
2)    coil डॅमेज जाहला .
3)    coil टाकताना आडचनी येत होता. म्हणून coil ला पंच केला. जेने कारण coil बरोबर बसले . ]
4)    slots मध्ये भरताना आडचन आली .
5)    स्लॉट ला coil डॅमेज होत होता.



अनुभव : मला मोटर रिपेरिंगच्या प्रोजेक्ट मद्दे असा अनुभव आला कि,वेळेच्या वेळी  काम पूर्ण करणे, व त्या कामापासून नवीन नवीन गोष्टी शिखने. आणि रिपेरिंग कशी करतात व कोणत्या पद्धतीने करतात असे अनुभवास आले. व कमीत वेळात काम पूर्ण करने ,





 मोटर भरत आसताना चुकी पुढील प्रमाणे -:


१) मोटर भरत असताना coil भरन्यास आत जाट नव्हता. का जात नाही विचार केल्यावर आम्हाला चुकी सापडली .                  कारण coil चा गुठुदा झाला .
त्याच करनाने आत मध्ये जात नव्हता .
२) १ ते ६ स्लॉट वर भरायचा होता. पण चुकून १ ते ५ slot वर coil भरला. आम्ही ते coil परत काढली . व बसवून घेतला.
३) coil चा गुंथा गुंथी झाल्या मुळे १ पूर्ण coil काढला.
४) pvc पेपर  बरोबर टाकला नाही गोल सेप यायला व्हव
पण ते झाल नहीं तिर्क सेप झाला.



मोटर मधील डायग्राम  :









.
.







फोटो : 












No comments:

Post a Comment